एक्स्प्लोर

LSG vs DC, IPL 2023 : धडाकेबाज मार्क वुडची भेदक गोलंदाजी; दिल्लीचा निम्मा संघ धाडला माघारी

Lucknow Super Giants vs Delhi Capitals : आयपीएल 2023 मध्ये लखनौने दिल्ली विरुद्धच्या पहिल्याच सामन्यात विजयी सलामी देत 50 धावांसह दणदणीत विजय मिळवला.

IPL 2023, LSG vs DC | Mark Wood 5 Wickets

1/12
लखनौच्या मार्क वुडने निम्मा संघ तंबूत परतवला. हा सामना लखनौमधील एकाना स्टेडिअमवर पार पडला.

2/12
या सामन्यात लखनौ संघाने फलंदाजी आणि गोलंदाजी दोन्हीच्या जोरावर उत्कृष्ट कामगिरी केली. लखनौने 50 धावांनी सामना जिंकला.

3/12
लखनौनं दिल्लीला 194 धावांच्या लक्ष्यं दिलं होते. या धावसंख्येचा पाठलाग करताना दिल्ली कॅपिटल्स संघाचा डाव 20 षटकांत 9 गडी गमावून 143 धावांवर आटोपला. लखनौकडून मार्क वुडने धडक गोलंदाजी करत दिल्लीचे पाच गडी बाद केले.

4/12
इंडियन प्रीमियर लीग 2023 मध्ये शनिवारी तिसरा सामन्यात लखनौ सुपर जायंट्स आणि दिल्ली कॅपिटल्स संघात पार पडला.

5/12
लखनौने दिल्लीचा 50 धावांनी पराभव केला. लखनौच्या या विजयात वेगवान गोलंदाज मार्क वुडची कामगिरी मोलाची आहे. मार्क वूडने चार षटकांत पाच बळी घेतले.

6/12
यादरम्यान त्याने केवळ 14 धावा केल्या. अशाप्रकारे मार्क वूड आयपीएल 2023 मध्ये पाच विकेट घेणारा पहिला गोलंदाज बनला आहे. या सामन्यात पृथ्वी शॉ मार्क वुडचा पहिला बळी ठरला.

7/12
194 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना दिल्ली कॅपिटल्स संघाकडून कर्णधार डेव्हिड वॉर्नर आणि पृथ्वी शॉ यांच्या सलामी जोडीने सुरुवात केली.

8/12
वॉर्नर आणि पृथ्वी यांनी पहिल्या विकेटसाठी 41 धावांची भागीदारी केली. यानंतर मार्क वुडने सलग दोन चेंडूंवर पृथ्वी शॉ आणि मिचेल मार्शला पॅव्हेलियनमध्ये पाठवून दिल्ली संघाच्या धावसंख्येला पूर्ण ब्रेक लावला.

9/12
लखनौ सुपर जायंट्सने घरच्या मैदानावर दमदार कामगिरी करत दिल्ली कॅपिटल्सचा पराभव केला. लखनौने दिल्ली संघाला 194 चं लक्ष्य दिलं होतं.

10/12
त्यानंतर लखनौने झंझावाती गोलंदाजी करत दिल्लीला नमवलं. मार्क वुडने पाच विकेट घेत दिल्ली संघाला 143 धावांवर ऑलआऊट केलं आणि लखनौला 50 धावांनी दणदणीत विजय मिळवून दिला.

11/12
यानंतर 48 धावांवर मार्क वूडने सरफराज खानला तंबुत परत पाठवत दिल्ली संघाला तिसरा धक्का दिला. सरफराज खान केवळ चार धावा करून पॅव्हेलियनमध्ये परतला.

12/12
यानंतर वॉर्नरने रिले रॉसोसह डाव सांभाळण्याचा प्रयत्न केला आणि चौथ्या विकेटसाठी 30 चेंडूत 38 धावांची संथ भागीदारी केली. या सामन्यात 20 चेंडूत 30 धावांची खेळी केल्यानंतर रोसूही बाद होऊन पॅव्हेलियनमध्ये परतला.

आयपीएल फोटो गॅलरी

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Chhaava : छावा चित्रपट पाहिला अन् त्या किल्ल्यावर सोनं शोधण्यासाठी बायका पोरांसह अवघं गाव फुटलं!
छावा चित्रपट पाहिला अन् त्या किल्ल्यावर सोनं शोधण्यासाठी बायका पोरांसह अवघं गाव फुटलं!
Paduka Darshan Sohala 2025 : संत ज्ञानेश्वर, संत तुकारामांच्या यादीत डॉ. बालाजी तांबेंचं नाव? वारकरी संप्रदायातून तीव्र रोष, नेमकं प्रकरण काय? 
संत ज्ञानेश्वर, संत तुकारामांच्या यादीत डॉ. बालाजी तांबेंचं नाव? वारकरी संप्रदायातून तीव्र रोष, नेमकं प्रकरण काय? 
Vanuatu Citizenship : इन्कम टॅक्स नाही, क्रिप्टोवाल्यांची चांदी! तालुक्याएवढी सुद्धा लोकसंख्या नसलेला देश अन् भारताच्या कैक पटीने 'वजनदार' पासपोर्ट; ललित मोदीने निवडलेल्या टीचभर देशाची कहाणी
इन्कम टॅक्स नाही, क्रिप्टोवाल्यांची चांदी! तालुक्याएवढी सुद्धा लोकसंख्या नसलेला देश अन् भारताच्या कैक पटीने 'वजनदार' पासपोर्ट; ललित मोदीने निवडलेल्या टीचभर देशाची कहाणी
मुख्यमंत्री युवा प्रशिक्षण योजनेत गैरव्यवहार, 'माझा'च्या बातमीनंतर सरकार अ‍ॅक्शन मोडवर, मविप्र संस्थाचालकांच्या अडचणी वाढणार?

ABP Premium

व्हिडीओ

Sanjay Raut PC | लाडकी बहीण योजना फसवी, 5 लाख अर्ज बाद, राऊतांची सरकारवर टीकाBuranpur Gold Coin| छावा चित्रपट पाहून बुऱ्हाणपूरमध्ये खोदकाम, मुघलांचा खजिना शोधण्यासाठी 100 खड्डेHarshwardhan Sapkal At Massajog : हर्षवर्धन सपकाळ मस्साजोग गावात दाखल, देशमुखांशी चर्चाVaibhavi Deshmukh:माझे काही बरेवाईट झाले तर आई, विराजची काळजी घे;वैभवी देशमुखचा जबाब 'माझा'च्या हाती

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Chhaava : छावा चित्रपट पाहिला अन् त्या किल्ल्यावर सोनं शोधण्यासाठी बायका पोरांसह अवघं गाव फुटलं!
छावा चित्रपट पाहिला अन् त्या किल्ल्यावर सोनं शोधण्यासाठी बायका पोरांसह अवघं गाव फुटलं!
Paduka Darshan Sohala 2025 : संत ज्ञानेश्वर, संत तुकारामांच्या यादीत डॉ. बालाजी तांबेंचं नाव? वारकरी संप्रदायातून तीव्र रोष, नेमकं प्रकरण काय? 
संत ज्ञानेश्वर, संत तुकारामांच्या यादीत डॉ. बालाजी तांबेंचं नाव? वारकरी संप्रदायातून तीव्र रोष, नेमकं प्रकरण काय? 
Vanuatu Citizenship : इन्कम टॅक्स नाही, क्रिप्टोवाल्यांची चांदी! तालुक्याएवढी सुद्धा लोकसंख्या नसलेला देश अन् भारताच्या कैक पटीने 'वजनदार' पासपोर्ट; ललित मोदीने निवडलेल्या टीचभर देशाची कहाणी
इन्कम टॅक्स नाही, क्रिप्टोवाल्यांची चांदी! तालुक्याएवढी सुद्धा लोकसंख्या नसलेला देश अन् भारताच्या कैक पटीने 'वजनदार' पासपोर्ट; ललित मोदीने निवडलेल्या टीचभर देशाची कहाणी
मुख्यमंत्री युवा प्रशिक्षण योजनेत गैरव्यवहार, 'माझा'च्या बातमीनंतर सरकार अ‍ॅक्शन मोडवर, मविप्र संस्थाचालकांच्या अडचणी वाढणार?
मुख्यमंत्री युवा प्रशिक्षण योजनेत गैरव्यवहार, 'माझा'च्या बातमीनंतर सरकार अ‍ॅक्शन मोडवर, मविप्र संस्थाचालकांच्या अडचणी वाढणार?
Lalit Modi : बुडव्या ललित मोदीने भारताचे नागरिकत्व सोडले, पण ज्या देशाचा नागरिक झाला तो देश जगाच्या नकाशावर दुर्बिण लावून तरी सापडतो का बघा!
बुडव्या ललित मोदीने भारताचे नागरिकत्व सोडले, पण ज्या देशाचा नागरिक झाला तो देश जगाच्या नकाशावर दुर्बिण लावून तरी सापडतो का बघा!
राशीनुसार योग्य रंगांनी धुळवड खेळा!
राशीनुसार योग्य रंगांनी धुळवड खेळा!
Sanjay Raut : वृद्ध कलाकारांना लाडकी बहीण योजनेमुळे मानधन मिळालेले नाही; संजय राऊतांचा दावा; म्हणाले, सरकारकडून...
वृद्ध कलाकारांना लाडकी बहीण योजनेमुळे मानधन मिळालेले नाही; संजय राऊतांचा दावा; म्हणाले, सरकारकडून...
Vijay Wadettiwar : काँग्रेस नेते विजय वडेट्टीवारांना हायकोर्टाची नोटीस; चार आठवड्यात उत्तर सादर करण्याचे निर्देश,नेमकं प्रकरण काय?
काँग्रेस नेते विजय वडेट्टीवारांना हायकोर्टाची नोटीस; चार आठवड्यात उत्तर सादर करण्याचे निर्देश,नेमकं प्रकरण काय?
Embed widget