एक्स्प्लोर
Advertisement
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/Premium-ad-Icon.png)
चक दे इंडिया! टीम इंडियाचा वेल्सवर 4-2 ने विजय, उपांत्यपूर्व फेरीसाठी न्यूझीलंडचं आव्हान
याआधी भारताने स्पेनचा 2-0 च्या फरकाने पराभव केला होता.
![याआधी भारताने स्पेनचा 2-0 च्या फरकाने पराभव केला होता.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/01/19/d0f42ed12d46106724a679e7adf5067d167414632102924_original.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
hockey world cup 2023
1/8
![Hockey WC 2023: भारतीय हॉकी संघानं वेल्सचा 4-2 च्या फरकानं पराभव करत विश्वचषकातील दुसरा विजय नोंदवला आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/01/19/98e9babb59e9ecead1c10e84afe35e2bbea09.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
Hockey WC 2023: भारतीय हॉकी संघानं वेल्सचा 4-2 च्या फरकानं पराभव करत विश्वचषकातील दुसरा विजय नोंदवला आहे.
2/8
![याआधी भारताने स्पेनचा 2-0 च्या फरकाने पराभव केला होता.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/01/19/07ef3273f8b96c3f8a5050a6fbaefabd18e16.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
याआधी भारताने स्पेनचा 2-0 च्या फरकाने पराभव केला होता.
3/8
![भारताच्या उपांत्यपूर्व फेरीत पोहचण्याच्या आशा वाढल्या आहेत. ग्रुप डीच्या अखेरच्या सामन्यात भारताने वेल्सचा पराभव केला. भारताचा हा दुसरा विजय आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/01/19/5830af85baf27dbf856cd6ac34fefc957c09a.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
भारताच्या उपांत्यपूर्व फेरीत पोहचण्याच्या आशा वाढल्या आहेत. ग्रुप डीच्या अखेरच्या सामन्यात भारताने वेल्सचा पराभव केला. भारताचा हा दुसरा विजय आहे.
4/8
![इंग्लंडविरोधातील सामना बरोबरीत ड्रॉ राहिला होता. (India vs Wales Match) भारत आणि वेल्स यांच्यातील ही लढत अतिशय रोमांचक झाली. अखेरच्या क्वार्टरमध्ये टीम इंडियानं बाजी मारली.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/01/19/f3441a3f000b04f276cd23878634d4de8ec21.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
इंग्लंडविरोधातील सामना बरोबरीत ड्रॉ राहिला होता. (India vs Wales Match) भारत आणि वेल्स यांच्यातील ही लढत अतिशय रोमांचक झाली. अखेरच्या क्वार्टरमध्ये टीम इंडियानं बाजी मारली.
5/8
![उपांत्य पूर्व फेरीत पोहचण्यासाठी भारतापुढे आता न्यूजीलंडच्य संघाचं आव्हान आहे. न्यूझीलंड आणि टीम इंडियामद्ये क्रॉस ओवर सामना होणार आहे. हा सामना 22 जानेवारी रोजी होणार आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/01/19/291875139f1064992266692457b0b4fe82261.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
उपांत्य पूर्व फेरीत पोहचण्यासाठी भारतापुढे आता न्यूजीलंडच्य संघाचं आव्हान आहे. न्यूझीलंड आणि टीम इंडियामद्ये क्रॉस ओवर सामना होणार आहे. हा सामना 22 जानेवारी रोजी होणार आहे.
6/8
![कलिंगा स्टेडिअममध्ये झालेल्या सामन्यात भारतासाठी शमशेर सिंह आणि आकाशदीप सिंह यांनी गोल केले. शमशेर सिंह याने भारतासाठी पहिला गोल केला. पहिल्या हाफमध्ये दोन गोलने आघाडी घेतली होती.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/01/19/0991c2dba04b6a8f5fcbed4a0b4733a7c1b1e.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
कलिंगा स्टेडिअममध्ये झालेल्या सामन्यात भारतासाठी शमशेर सिंह आणि आकाशदीप सिंह यांनी गोल केले. शमशेर सिंह याने भारतासाठी पहिला गोल केला. पहिल्या हाफमध्ये दोन गोलने आघाडी घेतली होती.
7/8
![पण तिसऱ्या क्वार्टरच्या अखेरीस वेल्सने जबरदस्त पुनरागमन केलेय. पेनल्टी कार्नरवर गोल करत वेल्सने 2-2 ने बरोबरी केली. चौथ्या क्वार्टरमध्ये दोन गोल करत भारतीय संघानं हा सामना जिंकला.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/01/19/ace457206b21fb6e1ab432c42a76723cfd3c9.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
पण तिसऱ्या क्वार्टरच्या अखेरीस वेल्सने जबरदस्त पुनरागमन केलेय. पेनल्टी कार्नरवर गोल करत वेल्सने 2-2 ने बरोबरी केली. चौथ्या क्वार्टरमध्ये दोन गोल करत भारतीय संघानं हा सामना जिंकला.
8/8
![ग्रुप डी मध्ये भारतीय संघ दुसऱ्या क्रमांकावर आहे. तीन सामन्यात दोन विजयासह टीम इंडियानं सात गुणांची कमाई केली आहे. इंग्लंडचा संघ डी ग्रुपमध्ये आघाडीवर आहे. इंग्लंडकडे सात गुण आहेत.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/01/19/3f0c63799497ddfc96ca57b1b261bfc88db89.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
ग्रुप डी मध्ये भारतीय संघ दुसऱ्या क्रमांकावर आहे. तीन सामन्यात दोन विजयासह टीम इंडियानं सात गुणांची कमाई केली आहे. इंग्लंडचा संघ डी ग्रुपमध्ये आघाडीवर आहे. इंग्लंडकडे सात गुण आहेत.
Published at : 19 Jan 2023 10:17 PM (IST)
Tags :
Hockey World Cup 2023अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
ठाणे
महाराष्ट्र
महाराष्ट्र
क्राईम
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)
![उमेश अलोणे, एबीपी माझा](https://feeds.abplive.com/onecms/images/author/edf3be0fff591493dbcd992552913783.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=70)
उमेश अलोणे, एबीपी माझाअकोला जिल्हा प्रतिनिधी
Opinion