एक्स्प्लोर
Team India : खांद्यावर विश्वचषकाची ट्रॉफी घेऊन पांड्याचं दिमाखात आगमन, टीम इंडियाचं मुंबईत जोरदार स्वागत
Hardik Pandya Royal Entry World Cup Trophy : खांद्यावर टी20 विश्वचषकाची ट्रॉफी घेऊन हार्दिक पांड्याचं विमानतळावर दिमाखात आगमन झालं.
Hardik Pandya Royal Entry World Cup Trophy
1/8

जग जिंकलेल्या टीम इंडियाचं मुंबईत विमानतळावर आगमन झालं.
2/8

यावेळी हार्दिक पांड्या खांद्यावर वर्ल्डकपची ट्रॉफी घेऊन दिमाखात बाहेर पडताना दिसला.
Published at : 04 Jul 2024 07:49 PM (IST)
आणखी पाहा
ट्रेंडिंग न्यूज





















