एक्स्प्लोर
IND vs ZIM : भारताकडून 24 तासात झिम्बॉब्वेचा हिशोब पूर्ण, 100 धावांनी मैदान मारले, विजयाची प्रमुख कारणं जाणून घ्या
IND vs ZIM 2nd T20 : भारतीय क्रिकेट संघानं झिम्बॉब्वेला 100 धावांनी पराभूत करत विजय मिळवला. भारतानं आता मालिकेत 1-1 अशी बरोबरी केलीय.
भारत विरुद्ध झिम्बॉब्वे
1/5

भारतानं झिम्बॉब्वेला टी 20 मालिकेतील दुसऱ्या मॅचमध्ये 100 धावांनी विराट विजय मिळवला. भारतानं मालिकेत आता 1-1 अशी बरोबरी केली आहे. या विजयामध्ये ऋतुराज गायकवाड, अभिषेक शर्मा आणि रिंकु सिंगनं फटकेबाजी करत धावांचा डोंगर उभारला.
2/5

भारतानं पहिल्यांदा फलंदाजी करताना 234 धावा केल्या होत्या. या धावसंख्येचा पाठलाग करताना झिम्बॉब्वेची टीम134 धावांपर्यंत पोहोचली.
Published at : 07 Jul 2024 08:53 PM (IST)
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
व्यापार-उद्योग
भारत
व्यापार-उद्योग
छत्रपती संभाजी नगर























