एक्स्प्लोर
मुंबईत क्रिकेटचा फिव्हर, सागराशेजारी जनसागर; गर्दीमुळे मुख्यमंत्र्यांचा पोलिस आयुक्तांना फोन
क्रिकेटच्या पंढरीत विश्वविजय मिळवलेल्या टीम इंडियाचं आज सायंकाळी आगमन झालं. मात्र, तत्पूर्वीच मुंबईच्या मरीन ड्राईव्हवर क्रिकेटप्रेमींनी मोठी गर्दी केली होती.
Eknath Shinde on mumbai crowd fro team india
1/8

क्रिकेटच्या पंढरीत विश्वविजय मिळवलेल्या टीम इंडियाचं आज सायंकाळी आगमन झालं. मात्र, तत्पूर्वीच मुंबईच्या मरीन ड्राईव्हवर क्रिकेटप्रेमींनी मोठी गर्दी केली होती. मुंबईच्या सागराशेजारी जनसागर उसळल्याचं पाहायला मिळालं.
2/8

सर्वप्रथम मुंबई विमानतळावर अग्निशमन दलाच्यावतीने टीम इंडियाच्या विमानाला वॉटर सॅल्यूट देण्यात आला आहे. त्यानंतर, स्पेशल बसमधून टीम इंडिया मुंबईतील वानखेडे मैदानावर पोहोचत आहे.
Published at : 04 Jul 2024 07:24 PM (IST)
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
व्यापार-उद्योग
निवडणूक
निवडणूक
निवडणूक























