एक्स्प्लोर
IND vs ZIM : झिम्बॉब्वेचा ऐतिहासिक विजय, टीम इंडियाच्या यंग ब्रिगेडचा 13 धावांनी पराभव, अपयशाची कारणं कोणती?
Team India : शुभमन गिलच्या नेतृत्त्वातील यंग टीम इंडियाला झिम्बॉब्वे विरुद्ध पहिल्या टी 20 मॅचमध्ये 13 धावांनी पराभव स्वीकारावा लागला आहे.
भारत विरुद्ध झिम्बॉब्वे
1/6

सिंकदर रझाच्या नेतृत्त्वातील झिम्बॉब्वेनं भारताच्या यंग ब्रिगेडला 13 धावांनी पराभूत केलं आहे. सिकंदर रझा आणि चटाराच्या गोलंदाजीमुळं भारताला पराभव स्वीकारावा लागला.
2/6

शुभमन गिल आणि वॉशिंग्टन सुंदर यांनी भारताचा डाव सावरण्याचा प्रयत्न केला. मात्र, इतर फलदाजांकडून त्यांना योग्य साथ मिळाली नाही.
Published at : 06 Jul 2024 09:16 PM (IST)
आणखी पाहा
ट्रेंडिंग न्यूज

abp majha web team
Opinion




















