एक्स्प्लोर
रोहित शर्मा, एमएस धोनीपासून हार्दिक पांड्यापर्यंत...; अंबानींच्या संगीत सोहळ्याला क्रिकेटपटूंची मांदीयाळी
अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट संगीत सोहळ्याला बॉलीवूड कलाकारांसह क्रिकेट मंडळींनी खास हजेरी लावली होती.

anant_ambani_wedding
1/10

मुकेश व नीता अंबानींचा धाकटा मुलगा अनंत अंबानी लवकरच बोहल्यावर चढणार आहे. 12 जुलैला राधिका मर्चंट हिच्याशी लग्न करून अनंत अंबानी आयुष्याच्या नव्या प्रवासाला सुरुवात करणार आहे. सध्या अनंत-राधिकाच्या लग्नाआधीचे कार्यक्रम सुरू आहेत.
2/10

1 जुलैपासून लग्नाआधीच्या कार्यक्रमांना जोरदार सुरुवात झाल्याचं पाहायला मिळत आहे. काल, 5 जुलैला संगीत सोहळा पार पडला. या संगीत सोहळ्याला बॉलीवूड कलाकारांसह क्रिकेट मंडळींनी खास हजेरी लावली होती.
3/10

भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार एमएस धोनी आणि पत्नी साक्षी मलिक
4/10

जग जिंकणाऱ्या भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्मा आणि अभिनेता वरुण धवन
5/10

भारतीय क्रिकेट संघाचा खेळाडू इशान किशन
6/10

भारतीय क्रिकेट संघाचा खेळाडू श्रेयस अय्यर
7/10

भारतीय क्रिकेट संघाचा खेळाडू केएल राहुल आणि अभिनेत्री
8/10

भारतीय क्रिकेट संघाचा खेळाडू आणि नुकताच पार पडलेल्या टी-20 विश्वचषकात महत्वाची भूमिका बजावणार सूर्यकुमार यादव
9/10

भारतीय क्रिकेट संघाचा खेळाडू इशान किशन आणि हार्दिक पांड्या
10/10

भारतीय क्रिकेट संघाचा खेळाडू कृणाल पांड्या, इशान किशन, हार्दिक पांड्या
Published at : 06 Jul 2024 01:27 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
भारत
बातम्या
भारत
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
