एक्स्प्लोर
Pratika Rawal : 20 चौकार, 1 षटकार अन् 154 रन, भारताच्या प्रतिका रावलने करून दाखवलं, वाघीणीने 19 वर्षांचा रेकॉर्ड मोडला!
भारतीय महिला क्रिकेट संघाने बुधवारी आयर्लंडविरुद्ध इतिहास रचला.
Pratika Rawal IND W vs IRE W
1/6

भारतीय महिला क्रिकेट संघाने बुधवारी आयर्लंडविरुद्ध इतिहास रचला. राजकोटमधील तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात भारताने 435 धावा करून एक नवा विक्रम रचला. भारताने निर्धारित 50 षटकांत 5 गडी गमावून इतक्या धावा केल्या. महिला क्रिकेटमध्ये भारताची ही सर्वोच्च एकदिवसीय धावसंख्या आहे.
2/6

प्रतिका टीम इंडियासाठी ओपनिंग करण्यासाठी आली होती. तिने 129 चेंडूंचा सामना करत 154 धावा केल्या. यादरम्यान तिने 20 चौकार आणि 1 षटकार मारला.
Published at : 15 Jan 2025 05:18 PM (IST)
Tags :
Pratika Rawalआणखी पाहा






















