एक्स्प्लोर

PHOTO : गाभाऱ्यातील भव्य झुंबराने श्री सिद्धेश्वर मंदिराचे वैभव आणखीच खुललं!

सोलापूरचे ग्रामदैवत श्री सिद्धेश्वर महाराजांची यात्रा आजपासून सुरु झाली आहे. या पार्श्वभूमीवर श्री सिद्धेश्वर मंदिरात जय्यत तयारी करण्यात आली आहे. (सौजन्य : संदीप वाडेकर)

Chandelier in Siddhishwar Temple

1/9
सोलापूरचे ग्रामदैवत श्री सिद्धेश्वर महाराजांची यात्रा आजपासून सुरु झाली आहे. (सौजन्य : संदीप वाडेकर)

2/9
या पार्श्वभूमीवर श्री सिद्धेश्वर मंदिरात जय्यत तयारी करण्यात आली आहे. (सौजन्य : संदीप वाडेकर)

3/9
मंदिराच्या गाभाऱ्यात सुवर्ण सिद्धेश्वर मंदिर संकल्पनेअंतर्गत सोने आणि चांदीचे काम करण्यात येत आहे. (सौजन्य : संदीप वाडेकर)

4/9
मंदिराच्या मुख्य गाभाऱ्यात भव्य असे झुंबर बसवण्यात आले आहे. (सौजन्य : संदीप वाडेकर)

5/9
यामुळे मंदिराचे वैभव आणखीच खुलून दिसत आहे. (सौजन्य : संदीप वाडेकर)

6/9
सोलापूरचे ग्रामदैवत श्री सिद्धरामेश्वर महाराजांच्या यात्रेला 900 पेक्षा अधिक वर्षाची परंपरा आहे. (सौजन्य : संदीप वाडेकर)

7/9
या यात्रेच्या कालावधीमध्ये जगभरातील सोलापूरकर आवर्जून सिद्धरामेश्वरच्या दर्शनासाठी येत असतात. (सौजन्य : संदीप वाडेकर)

8/9
मुख्य यात्रेची सुरुवात शुक्रवारपासून (13 जानेवारी) होणार आहे. (सौजन्य : संदीप वाडेकर)

9/9
शुक्रवारी सकाळी 8 वाजता पुन्हा एकदा मानाच्या पहिल्या दोन नंदीध्वजांची पूजा होऊन यात्रेला खऱ्या अर्थाने प्रारंभ होतो. (सौजन्य : संदीप वाडेकर)

Solapur फोटो गॅलरी

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

मातोश्रीवर उद्धव ठाकरेंची भेट; वसंत मोरेंच्या शिवसेना प्रवेशाची तारीख ठरली, विधानसभा लढवणार

मोठी बातमी: अंबादास दानवे उद्याच सभागृहात दिसणार, निलंबनाच्या कालावधीत दोन दिवसांची कपात

MLA Sunil Shinde: मोठी बातमी : ठाकरेंच्या वरळीच्या आमदाराचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र
मोठी बातमी : ठाकरेंच्या वरळीच्या आमदाराचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र
Anant Amabni-Radhika Merchant Wedding : अनंत-राधिकाच्या लग्नात परफॉर्म करणार जस्टीन बीबर, मानधनाचा आकडा किती?
अनंत-राधिकाच्या लग्नात परफॉर्म करणार जस्टीन बीबर, मानधनाचा आकडा किती?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Rohit Pawar on Dhananjay Munde : परळीत वाल्मिक कराडांची दहशत, धनुभाऊंचं काही चालत नाही...Ladaki Bahin Yojana Application : प्रमाणपत्रे मिळवण्यासाठी महिलांच्या रांगा, सेतू कार्यालयात गर्दीTeam India Cake Cut : हॉटेलमध्ये जल्लोष,  खास केकचं टीम इंडियाकडून कटींगTOP 100 Headlines : 2 July 2024: 6 AM : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
मातोश्रीवर उद्धव ठाकरेंची भेट; वसंत मोरेंच्या शिवसेना प्रवेशाची तारीख ठरली, विधानसभा लढवणार
मातोश्रीवर उद्धव ठाकरेंची भेट; वसंत मोरेंच्या शिवसेना प्रवेशाची तारीख ठरली, विधानसभा लढवणार
मोठी बातमी: अंबादास दानवे उद्याच सभागृहात दिसणार, निलंबनाच्या कालावधीत दोन दिवसांची कपात
मोठी बातमी: अंबादास दानवे उद्याच सभागृहात दिसणार, निलंबनाच्या कालावधीत दोन दिवसांची कपात
MLA Sunil Shinde: मोठी बातमी : ठाकरेंच्या वरळीच्या आमदाराचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र
मोठी बातमी : ठाकरेंच्या वरळीच्या आमदाराचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र
Anant Amabni-Radhika Merchant Wedding : अनंत-राधिकाच्या लग्नात परफॉर्म करणार जस्टीन बीबर, मानधनाचा आकडा किती?
अनंत-राधिकाच्या लग्नात परफॉर्म करणार जस्टीन बीबर, मानधनाचा आकडा किती?
काही काळजी नाही, बहिण विधानपरिषदेवर आली, भाऊपण येणार, महादेव जानकरांची नेमकी अपेक्षा काय?

Maharaj Movie Netflix : वादात अडकला, बहिष्काराचे आवाहन, तरीही आमिरच्या लेकाच्या 'महाराज'चा चित्रपटाचा डंका
वादात अडकला, बहिष्काराचे आवाहन, तरीही आमिरच्या लेकाच्या 'महाराज'चा चित्रपटाचा डंका
Sassoon Hospital : 'ससून'मध्ये वजन कमी करण्याची सर्जरी करुन घ्या, देशमुखांचा सल्ला, मुश्रीफ हसत हसत म्हणाले, सर्जरी पेक्षा व्यायाम करतो
'ससून'मध्ये वजन कमी करण्याची सर्जरी करुन घ्या, देशमुखांचा सल्ला, मुश्रीफ हसत हसत म्हणाले, सर्जरी पेक्षा व्यायाम करतो
रोहित शर्मा  ते सूर्यकुमार यादव, टीम इंडियाचे चार खेळाडू थेट विधानभवनात, मुख्यमंत्र्यांची भेट, भव्य सत्कार सोहळा!
रोहित शर्मा ते सूर्यकुमार यादव, टीम इंडियाचे चार खेळाडू थेट विधानभवनात, मुख्यमंत्र्यांची भेट
Embed widget