एक्स्प्लोर
वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसानं केळीच्या बागा उद्धवस्त
अनेक ठिकाणी अवकाळी वापसानं हजेरी लावली आहे. या वादळी वाऱ्यासह झालेल्या अवकाळी पावसामुळं केळीच्या बागांचं मोठं नुकसान झालं आहे.
Banana crop damaged in Karmala
1/10

राज्याच्या विविध भागात अवकाळी पावसाचा (Unseasonal rain) जोर पाहायला मिळत आहे. या अवकाळी पावसाचा शेती पिकांना मोठा फटका बसत असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे.
2/10

सोलापूर (Solapur) जिल्ह्यातील करमाळा तालुक्यात उजनी धरणाच्या (Ujani Dam) परीसरात वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसामुळं शेती पिकांचं मोठं नुकसान झालं आहे.
Published at : 22 May 2024 12:56 PM (IST)
आणखी पाहा























