एक्स्प्लोर
Vitthal Mandir : तब्बल 79 दिवसांनंतर विठुरायाच्या चरणस्पर्श दर्शनास सुरुवात; विठ्ठलाच्या दर्शनासाठी जमली भाविकांची मांदियाळी
Vitthal Mandir : आज सकाळी साधारण 6 वाजल्या पासून भाविकांच्या दर्शनाला सुरुवात झालेली पाहायला मिळाली.
Vitthal Mandir
1/9

आज तब्बल 79 दिवसानंतर विठुरायाच्या चरणस्पर्श दर्शनास सुरुवात झाल्याने आषाढी एकादशीप्रमाणेच पंढरपुरात गर्दी दिसून आली.
2/9

देवाचं देखणं रूप पाहण्यासाठी काल रात्री 8 वाजल्यापासूनच हजारो भाविकांनी गर्दी केली होती.
Published at : 02 Jun 2024 09:12 AM (IST)
आणखी पाहा























