एक्स्प्लोर
Swami Samartha Prakat Din : स्वामी समर्थांच्या प्रकट दिनानिमित्त अक्कलकोट नगरीत भाविकांची मांदियाळी; पाहा फोटो
Swami Samartha Prakat Din : स्वामी समर्थ महाराजांच्या प्रकट दिनानिमित्त दर्शनासाठी हजारोंच्या संख्येने भाविक अक्कलकोटमध्ये दाखल झाले आहेत.
Swami Samartha Prakat Din
1/6

आज श्री स्वामी समर्थ महाराजांचा प्रकट दिन आहे. स्वामी समर्थांचे महाराष्ट्रभरात अनेक सेवेकरी आहेत.
2/6

श्री स्वामी समर्थांच्या प्रकट दिनानिमित्ताने भाविकांची पहाटेपासूनच अक्कलकोट स्वामींचे दर्शन घेण्यासाठी गर्दी जमली होती.
Published at : 10 Apr 2024 12:48 PM (IST)
आणखी पाहा























