एक्स्प्लोर
Solapur : सोलापुरात दिसला 'कांतारा' पॅटर्न, 'बाळबट्टल'साठी हजारो भक्तांची गर्दी, जमाव नियंत्रणासाठी पोलिसांकडून लाठीचार्ज
Solapur News : दक्षिण सोलापूर तालुक्यातील रामलिंग चौडेश्वरी यात्रेला सुरुवात झाली असून मध्यरात्री बाळबट्टलचा विधी पाहण्यासाठी हजारोंची गर्दी जमली होती.
Solapur News
1/8

सोलापुरातील वळसंग गावातील रामलिंग चौडेश्वरी यात्रेतील बाळबट्टल विधी मद्यरात्री संपन्न झाला.
2/8

दक्षिण सोलापूर तालुक्यातील रामलिंग चौडेश्वरी यात्रेला सुरुवात झाली असून मध्यरात्री बाळबट्टलचा विधी पाहण्यासाठी हजारोंची गर्दी जमली होती.
3/8

हातात तलवार अन् चांदीची वाटी घेतलेल्या बाळबट्टलला पाहण्यासाठी या ठिकाणी हजारोंची गर्दी जमलेली असते.
4/8

यात्रेच्या तिसऱ्या दिवशी यात्रेतील मुख्य आकर्षण असलेल्या बाळबट्टलचा विधी मध्यरात्री साजरा झाला.
5/8

बाळबट्टल पाहण्यासाठी वळसंगसह आसपासच्या गावातील हजारो भाविक यात्रेत सहभागी झाले होते.
6/8

सोलापूरच्या वळसंग येथील चौंडेश्वरी देवीची यात्रा अडीचशे वर्षांपासून परंपरा आहे.बाळबट्टल हे या यात्रेचे मुख्य आकर्षण असते.
7/8

दरम्यान मोठ्या प्रमाणात गर्दी जमल्यानंतर नियंत्रण मिळवताना भाविकांवर पोलिसांचा सौम्य लाठीचार्ज झाला आहे.
8/8

गर्दीवर नियंत्रण मिळवण्यासाठी पोलिसांनी भाविकांवर सौम्य लाठीचार्ज केल्याची माहिती मिळतेय.
Published at : 06 Jun 2024 10:46 AM (IST)
आणखी पाहा























