Rohit Pawar on Dhananjay Munde : परळीत वाल्मिक कराडांची दहशत, धनुभाऊंचं काही चालत नाही...
Rohit Pawar on Dhananjay Munde : परळीत वाल्मिक कराडांची दहशत, धनुभाऊंचं काही चालत नाही...
आरोप ज्यांनी केले त्यांच्या सोबत जाऊन आपण बसणार तर त्याचा अर्थ काय निघतो, लोकांच्या बाजूने लढणारे लोक आता पाहिजे दादा भाजप सोबत गेले, पक्ष महत्त्वाचा आहे पण विचार पण महत्त्वाचा आहे, जो विचार त्यांनी 35 वर्ष जपला तो त्यांनी भाजप सोबत जाऊन सोडला, ज्यासाठी त्यांनी विचार सोडला, त्याच भाजपने त्यांच्यावर खोटे आरोप केले, कोण झोपले होते? आम्हाला त्यावर बोलायचे आहे, मला अर्धा तास बोलायचे होते, पण पंधरा मिनिटे बोलता आले, आम्हाला जे बोलायचे ते तुम्ही अडवत असता, त्यामुळे आमचे बोलणे पूर्ण होऊ द्यायचे नाही, पिंपरी चिंचवड मध्ये जो विकास झाला त्याला निधी शरद पवार यांनी दिला, अजित दादांवर विश्वास दाखवत तो निधी पवार साहेबांनी दिला होतं, तो दिला पवार साहेबांनी, अजित दादांनी आता फंड तिकडे दिला, 10 वर्ष बजेट मांडताना त्यांनी निधी दिला, लोकसभेचा निकाल बघून घाबरून 42 गावांना त्यांनी निधी दिला, महाराष्ट्रात जो निकाल लागला त्याला घाबरत सरकारला या योजना द्याव्या लागल्या, त्यामुळे याचे क्रेडिट या जनतेला द्यावे लागेल, त्यात पण काही त्रुटी आहे त्या दूर कराव्या लागतील, जेव्हा आम्ही बोललो तेव्हा पुरव्यासोबत बोललो, राम शिंदे यांनी कागदपत्र येऊन दाखवावे, 2 एम आय डी सी आल्या तर येऊ द्या, मुलांना नोकरी मिळेल, तुम्ही विचार सोडून ज्या लोकांनी आरोप केले त्यांच्या सोबत जाता याला आपण स्वार्थ बोलू शकतो त्यावर आता काय बोलायचे, आम्ही काही बोललो नाही सामान्य लोक बोलत आहेत, मतांच्या रुपात ते बोलत आहेत, आम्ही दादांच्या विकासाबाबत बोललो नाही त्यांनी विचार बदलला त्यावर बोललो वाल्मिक कराड नावाचा कार्यकर्ता आहे, आमदार धाहांज्य मुंडे असेल तरी त्यांचे काही चालत नाही, चालते ते कराड यांचे, यंत्रणेचा गैर वापर करतात, कराड यांची दहशत आता धनंजय मुंडे यांच्या हाताबाहेर गेल, तिथे जो मार्गदर् झाला, त्या व्यक्तीच्या बाबत आमची सहानुभूती आहे, ज्यांनी तो व्हिडिओ समोर आणला त्यांचा जीव देखील आता धोक्यात आहे, त्यामुळे जे आता थांबायला हवे, यासंदर्भात कारवाई करायला हवी, देवेंद्र फडणवीस यांच्या भूमिकेबाबत आपल्याला बघावे लागेल, नागपूर मध्ये त्यांनी पात्र लिहिले आता ते शांत आहेत, महविकास आघाडीच्या नेत्यांवर लोकांचा विश्वास आहे, महायुतीच्या नेत्यांवर आता विश्वास राहिला नाही, मी एक क्रिकेट प्रेमी आहे, क्रिकेट वर आपण सगळे प्रेम करतो, त्यामुळे मी देखील जाण्याचा प्रयत्न करेन, 5 पर्यंत सर्व येतील, तेव्हा जाण्याचा प्रयत्न करेन, बी सी सी आय तर्फे त्यांच्या स्वागत केले जाणार आहे,