एक्स्प्लोर
Akkalkot : मोहन भागवत अक्कलकोटमध्ये श्री स्वामी समर्थांच्या दर्शनाला
स्वामी समर्थांच्या मंदिरात जाऊन भागवत यांनी दर्शन घेतले.
mohan bhagwat visited akkalkot swami samartha maharaj
1/8

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सारसंघचालक मोहन भागवत यांनी श्री स्वामी समर्थांचे दर्शन घेतले.
2/8

अक्कलकोट येथील श्री स्वामी समर्थांच्या मंदिरात जाऊन भागवत यांनी दर्शन घेतले.
Published at : 25 Jun 2024 01:37 PM (IST)
आणखी पाहा























