एक्स्प्लोर
Skoda Slavia First Look: जाणून घ्या स्कोडाच्या स्लाव्हियाबद्दल सर्वकाही!
skoda
1/8

Skoda Slavia First Look: वाहन निर्माता स्कोडा (Skoda) कंपनीची नवी कार स्लाव्हियाचा (Slavia) फर्स्ट लूक समोर आलाय. सेडान कारला पसंती दर्शवणाऱ्या लोकांसाठी ही कार उत्तम पर्याय असणार आहे.
2/8

डाचा भारतातील सेडान कारमध्ये चांगली कामगिरी करण्याचा इतिहास आहे. यामुळं ही कार खरेदी करण्यासाठी ग्राहकांची उत्सुकता वाढलीय. ही कार पुढच्या वर्षी बाजारात दाखल होणार आहे. या कारची प्री-बुकिंग सुरू झालीय. तर, या कारची खासियत काय? जाणून घेऊयात.
Published at : 23 Nov 2021 05:23 PM (IST)
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
करमणूक
निवडणूक
मुंबई
लाईफस्टाईल























