एक्स्प्लोर
Udayanraje Bhosale Emotional : फुलं वाहिली; नमस्कार केला; काही क्षण निःशब्द उभे राहिले, पाठमोरं होऊन डोळे पुसले, वडिलांच्या स्मृतींना नमन करताना उदयनराजेंना अश्रू अनावर
Udayanraje Bhosale Emotional : शिल्पासमोर उभे राहून वडिलांच्या स्मृतींना नमन करताना त्यांच्या डोळ्यातील अश्रू अनावर झाले.
Udayanraje Bhosale Emotional
1/13

वडिलांच्या स्मृतींना नमन करताना उदयनराजेंना अश्रू अनावर झाले.
2/13

साताऱ्याच्या ऐतिहासिक भूमीत आज भावनांचा एक हळवा क्षण अनुभवायला मिळाला.
Published at : 04 Mar 2026 02:27 PM (IST)
आणखी पाहा
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
भविष्य
क्रिकेट
महाराष्ट्र
करमणूक
























