एक्स्प्लोर

धक्कादायक!  सासरच्या त्रासाला कंटाळून तरुणानं संपवलं जीवन, सासूसह तीन जणांवर जळगावमध्ये गुन्हा दाखल 

जळगावच्या एरंडोल तालुक्यात धक्कादायक घटना घडली आहे. भातखेडा येथील तरुणाने सासरच्या मानसिक त्रासाला कंटाळून आत्महत्या केल्याची घटना घडली आहे.

Jalgaon : जळगावच्या एरंडोल तालुक्यात धक्कादायक घटना घडली आहे. भातखेडा येथील तरुणाने सासरच्या मानसिक त्रासाला कंटाळून आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. गौरव ज्ञानेश्वर बडगुजर असे आत्महत्या करणाऱ्या तरुणाचे नाव आहे. मृत्यूपूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीत सासू, वहिनी, तसेच साडू यांच्या मानसिक त्रासाला कंटाळून आत्महत्या करत असल्याचा उल्लेख आहे. याप्रकरणी मृत तरुणाच्या सासू, वहिनीसह तीन जणांविरुद्ध कासोदा पोलिस ठाण्यात आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. 

पोलिसांनी सुसाइड नोट जप्त करुन तपासाला सुरुवात केली

सासू अनिता बडगुजर, साडू भटू गरुड आणि साली गौरी गरुड असे गुन्हा दाखल झालेल्या तिघांची नावे आहेत. सासरच्या लोकांकडून होणारा पैशांचा तगादा आणि धमकी या मानसिक त्रासामुळे आत्महत्या केल्याची माहिती आहे. पोलिसांनी याप्रकरणी सुसाइड नोट जप्त केली आहे. मृत्यूपूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीत सासू, वहिनी, तसेच साडू यांच्या मानसिक त्रासाला कंटाळून आत्महत्या करत असल्याचा उल्लेख करण्यात आला आहे. पोलिसांनी या प्रकरणी दखल घेऊन गुन्हा दाखल करुन तपासाला सुरुवात केली आहे.

पोलीस चौकशी दरम्यानचं अल्पवयीन मुलीची आत्महत्या

 ज्या अल्पवयीन मुलीवर चोरीचा आरोप लावण्यात आला, त्या अल्पवयीन मुलींने पोलीस चौकशी दरम्यानचं घरी विषप्राशन करून आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना भंडाऱ्याच्या लाखांदुरात घडली. लाखांदूरच्या चिचोली गावातील एका किराणा व्यवसायिकान त्याच्या दुकानातून 25 हजार रुपयाची चोरी झाल्याची तक्रार लाखांदूर पोलिसात केली होती. दुकानदारानेच संशय व्यक्त केल्यावरून पोलिसांनी 17 वर्षीय अल्पवयीन तरुणीला ताब्यात घेऊन 2 मार्चला तिची दिवसभर चौकशी केली. मात्र, या चौकशी दरम्यान पोलिसांनी जबरदस्त मारहाण केल्याचा आरोप करीत मुलींनं विषप्राशन करून आत्महत्या केल्याचा आरोप तरुणीच्या आई-वडिलांनी पोलिसांवर लावला आहे. 

27 फेब्रुवारीला लाखांदुरात दाखल झालेल्या तक्रारीनंतर अल्पवयीन मुलीला चौकशीसाठी ताब्यात घेतलं होतं

याप्रकरणी भंडारा जिल्हा पोलीस अधीक्षक नुरुल हसन यांनी 27 फेब्रुवारीला लाखांदुरात दाखल झालेल्या तक्रारीनंतर अल्पवयीन मुलीला चौकशीसाठी ताब्यात घेतलं होतं. चौकशी सुरु असतानाच तिनं आत्महत्या केली आहे. याप्रकरणी आता पोलिसांनी अधिक तपास करत असल्याचं सांगितलं आहे. ल्पवयीन मुलींने पोलीस चौकशी दरम्यानचं घरी विषप्राशन करून आत्महत्या केल्याने खळबळ उडाली आहे. या घटनेमुळं परिसरात खळबळ उडाली होती. 

महत्वाच्या बातम्या:

अवैध वाळू उपसा प्रकरण! कारवाईसाठी गेलेल्या महसूल पथकावर प्राणघातक हल्ला, आरोपीच्या अटकेसाठी बेमुदत आंदोलन सुरु

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

अशोक खरातने नाशिकचे नाव खराब केलं, कायदा हातात घेणाऱ्यांवर कडक कारवाई होणार : छगन भुजबळ 
अशोक खरातने नाशिकचे नाव खराब केलं, कायदा हातात घेणाऱ्यांवर कडक कारवाई होणार : छगन भुजबळ 
धक्कादायक! मंगळवेढ्यात 14 वर्षीय मुलीचा बालविवाह, चार महिन्यातच मुलीनं संपवलं जीवन, पतीसह सासू सासऱ्याला अटक
धक्कादायक! मंगळवेढ्यात 14 वर्षीय मुलीचा बालविवाह, चार महिन्यातच मुलीनं संपवलं जीवन, पतीसह सासू सासऱ्याला अटक
अशोक खरातप्रकरणात प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार, शिर्डी पोलिस नोटीस पाठवणार; कोट्यवधींचा व्यवहार
अशोक खरातप्रकरणात प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार, शिर्डी पोलिस नोटीस पाठवणार; कोट्यवधींचा व्यवहार
मद्यधुंद कारचालकाचा निष्काळजीपण, नागपूरमध्ये भीषण अपघात, वयस्कर पती-पत्नीचा मृत्यू
मद्यधुंद कारचालकाचा निष्काळजीपण, नागपूरमध्ये भीषण अपघात, वयस्कर पती-पत्नीचा मृत्यू
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Karuna Sharma Baramati Exclusive : अर्ज बाद करण्यासाठी मुंबईतील वकील पाठवला, धनूभाऊंवर आरोप
Suresh Dhas On Dhananjay Munde: आधी एकत्र बसले, मग म्हणाले, मुंडे-धस संघर्ष संपला नाही- सुरेश धस
Pankaja Munde Speech Beed: गोपीनाथ मुंडे हे नाव मी जगाला विसरु देणार नाही; शिकवण सांगत पंकजांचं भाषण
Sanjay Raut Mumbai : FIR दाखल करण्याची मागणी सुनेत्रा पवार आणि त्यांच्या मुलांनी केली पाहिजे - राऊत
Rohit Pawar : पार्थ पवारांच्यावतीने मी दिलगिरी व्यक्त केली, काँग्रेस सकारात्मक निर्णय घेतील - पवार

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Mumbai Metro 3 : मेट्रो-3 ‘ॲक्वा लाईन’चा मुंबईतील प्रवाशांना मोठा दिलासा; विद्यार्थी आणि पर्यटकांसाठी सवलतीच्या दरात पास मिळणार
मेट्रो-3 ‘ॲक्वा लाईन’चा मुंबईतील प्रवाशांना मोठा दिलासा; विद्यार्थी आणि पर्यटकांसाठी सवलतीच्या दरात पास मिळणार
कोल्हापूर : लग्न ठरवल्याचा बहाणा करून तरुणाला 1 लाख 82 हजारांचा गंडा, लग्नाचा बस्ताही स्वत:च काढला; पोलिसांनी दोघांच्या मुसक्या आवळल्या
कोल्हापूर : लग्न ठरवल्याचा बहाणा करून तरुणाला 1 लाख 82 हजारांचा गंडा, लग्नाचा बस्ताही स्वत:च काढला; पोलिसांनी दोघांच्या मुसक्या आवळल्या
अशोक खरातप्रकरणात प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार, शिर्डी पोलिस नोटीस पाठवणार; कोट्यवधींचा व्यवहार
अशोक खरातप्रकरणात प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार, शिर्डी पोलिस नोटीस पाठवणार; कोट्यवधींचा व्यवहार
Sanju Samson : संजू सॅमसनचा दिलदारपणा, सेल्फी घेणाऱ्याच्या चाहत्याच्या फोनच्या डिस्प्लेवर रेषा पाहिल्या, नवा कोरा मोबाईल गिफ्ट दिला
संजू सॅमसनचा दिलदारपणा, सेल्फी घेणाऱ्याच्या चाहत्याच्या फोनच्या डिस्प्लेवर रेषा पाहिल्या, कारमधून नवा कोरा मोबाईल काढला अन् गिफ्ट दिला
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 09 एप्रिल 2026 | गुरुवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 09 एप्रिल 2026 | गुरुवार
सुनेत्रा पवारांसाठी स्टार प्रचारकांच्या यादीत गोपीचंद पडळकर; भाजपकडून 40 नेत्यांची यादी आयोगाकडे सादर
सुनेत्रा पवारांसाठी स्टार प्रचारकांच्या यादीत गोपीचंद पडळकर; भाजपकडून 40 नेत्यांची यादी आयोगाकडे सादर
युरोपियन महासंघाने इस्रायलसोबतचे सर्व व्यापारी करार तातडीने स्थगित करावेत, नेतान्याहूंकडून मानवी जीवन, आंतरराष्ट्रीय कायद्यांचा अनादर असह्य, गुन्हेगारी कृत्यांसाठी सूट नको; स्पेनच्या पंतप्रधानांचा सडकून प्रहार

Baramati Byelection: बारामतीत शेवटच्या दिवशी काँग्रेससह 30 उमेदवारांचे अर्ज मागे; अभिजीत बिचुकले अन् करुणा शर्मा मैदानात
बारामतीत शेवटच्या दिवशी काँग्रेससह 30 उमेदवारांचे अर्ज मागे; अभिजीत बिचुकले अन् करुणा शर्मा मैदानात
Embed widget