एक्स्प्लोर
रंग बरसे... जितेंद्र आव्हाड अन् गौतमी पाटीलची होळी; ठाण्यात सदाबहार गाण्यांवर नृत्याचा जलवा
ठाण्यात नगरसेवक अभिजीत पवार आयोजित 'रंग दे कळवा' या होळीच्या कार्यक्रमाला नृत्यांगणा गौतमी पाटीलच्या खास नृत्याविष्काराची मेजवानी चाहत्यांसाठी होती.
Holi gautami patil with jitendra awhad thane kalwa
1/8

ठाण्यात नगरसेवक अभिजीत पवार आयोजित 'रंग दे कळवा' या होळीच्या कार्यक्रमाला नृत्यांगणा गौतमी पाटीलच्या खास नृत्याविष्काराची मेजवानी चाहत्यांसाठी होती.
2/8

गौतमीने येथील कार्यक्रमात विविध गाण्यांवर नृत्य सादर करत चाहत्यांची मने जिंकली. बलम पिचकारी... होळी है.. या रंगपंचमीच्या गाण्यांनी कळव्यात माहोल पाहायला मिळाला.
Published at : 03 Mar 2026 04:40 PM (IST)
आणखी पाहा
Advertisement
Advertisement