एक्स्प्लोर
All Gallery
भारत
9 Photos
राम मंदिरानंतर अयोध्येत मशीद बांधण्याची तयारी! लवकरच बांधकामाला सुरुवात; डिझाईन कशी असेल? जाणून घ्या
सिंधुदुर्ग
7 Photos
सिंधुदुर्ग: कुणकेश्वर मंदिर दीपोत्सवाने उजळला, 21 हजार पणत्या प्रज्वलित; पाहा फोटो
सिंधुदुर्ग
10 Photos
तळकोकणच्या किनाऱ्यालगत 'किलर व्हेल' प्राण्याचे दर्शन, मच्छिमार आणि पर्यटकांमध्ये कुतूहल
बातम्या
8 Photos
PHOTO: नारायण राणे यांचे सुपुत्र निलेश राणेंचा राजकरणाला रामराम!
सिंधुदुर्ग
11 Photos
सिंधुदुर्गच्या जंगलात आढळली कोळ्याची नवीन प्रजाती...
सिंधुदुर्ग
10 Photos
कोकणातही गणपती बाप्पाचं उत्साहात स्वागत, पारंपरिक पद्धतीनं गणपतीची विधिवत पूजा
सिंधुदुर्ग
14 Photos
पाण्यातील विश्व... भारतातील पहिलवहिलं फिश थीम पार्क सिंधुदुर्गात सुरु
सिंधुदुर्ग
8 Photos
सिंधुदुर्गातील चित्रकाराने इवल्याश्या तांदळावर साकारलं दहीहंडी फोडणाऱ्या गोविदांचे चित्र
सिंधुदुर्ग
10 Photos
तिसरा श्रावण सोमवार, सिंधुदुर्गच्या कुणकेश्वर मंदिरात भाविकांची अलोट गर्दी
शेत-शिवार : Agriculture News
13 Photos
तळकोकणातील भात आणि नाचणी शेती लहरी पावसामुळे अडचणीत, शेतकरी हतबल
सिंधुदुर्ग
7 Photos
सिंधुदुर्ग किल्ल्यावरून दर्याला नारळ अर्पण...नारळ लढवण्याची स्पर्धा; तळकोकणात नारळी पौर्णिमेचा उत्साह; पाहा फोटो
सिंधुदुर्ग
8 Photos
9 फूट लांब, 27 किलो वजन; मालवण बंदरात मच्छिमारांना सापडला भला मोठा, दर मिळाला...
सिंधुदुर्ग
9 Photos
धुक्यामुळे फोंडाघाटाचे सौंदर्य अधिकच बहरले
सिंधुदुर्ग
10 Photos
आंबोली घाट परिसरात काळ्या रंगाच्या बिबट्याचा अधिवास; पाहा फोटो
सिंधुदुर्ग
11 Photos
मालवणात तब्बल आठ वर्षांनी कर्ली माशाचा बंपर कॅच, मात्र दर चांगला न मिळाल्याने मच्छिमार हिरमुसले
सिंधुदुर्ग
9 Photos
सिंधुदुर्गातील तिलारी धरणाला तिरंग्याची आकर्षक विद्युत रोषणाई
सिंधुदुर्ग
9 Photos
तळकोकणात फेसळणारा शेवळा धबधबा पर्यटकांनी बहरला, पाहा फोटो
सिंधुदुर्ग
9 Photos
सलगच्या सुट्ट्यांमध्ये कोकणात पर्यटकांची गर्दी; पर्यटन स्थळे पर्यटकांनी बहरली'; पाहा फोटो
Sponsored Links by Taboola
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
प्रचाराच्या शेवटच्या दिवशी आमदार सतेज पाटलांचा व्हिडिओ बॉम्ब; मतदानापूर्वी कोल्हापूरच्या सत्ताधारी आमदाराने 40 लाख रुपये घेतल्याचा आरोप करणाऱ्या व्यक्तीचा व्हिडिओ जारी
भारत
जिथं जिथं निवडणुका तिथं तिथं ईडी फाईल उघडली, पश्चिम बंगालपूर्वी 3 राज्यांमध्ये सेम पॅटर्न; महाराष्ट्र, दिल्ली झारखंडनंतर तामिळनाडू, आसाम, केरळ, पुद्दुचेरीत छापेमारी
विश्व
आधीच भारतावर 50 टक्के कर लादला अन् आता 'इराणविरोधात व्यापार केल्यास...' ट्रम्प यांचा नवा फतवा तत्काळ लागू, भारताचा इराणसोबत किती अब्ज अमेरिकन डॉलर व्यापार?
बीड
बीडला महसूल अधिकाऱ्याचा जमीन मोजणीतबीड जिल्ह्यातील केज तहसील कार्यालयात एका कुटुंबाने महसूल अधिकाऱ्यांच्या त्रासाला कंटाळून अंगावर डिझेल ओतून आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला. मात्र वेळीच पोलीस प्रशासनाने प्रतिबंध केल्याने मोठा अनर्थ टळला.केज न्यायालयाच्या आदेशानुसार जमिनीची मोजणी करून सीमांकन दाखविण्याचे तहसीलदारांचे आदेश असतानाही मंडळ अधिकाऱ्यांनी भूमी अभिलेख कार्यालयातील मोजणी कर्मचाऱ्याला सहकार्य न केल्याने लांडगे कुटुंबातील चौघांनी काल केज तहसील कार्यालयाच्या दारातच अंगावर डिझेल ओतून घेऊन आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप केल्यामुळे पुढील अनर्थ टळला. केज-बीड राष्ट्रीय महामार्गालगतच्या गायरान जमिनीतील वडिलोपार्जित जमीन लांडगे कुटुंबाकडे वहिवाट आहे. त्यांना या जमिनीचा ताबा मिळालेला नाही. जमिनीची मोजणी करून सीमांकन करून देण्यासाठी तहसीलदारांनी ग्राम महसूल अधिकारी, मंडळ अधिकारी व भूमी अभिलेख कार्यालयाचे मोजणी कर्मचाऱ्यांना 12 जानेवारी रोजी प्रत्यक्ष जायमोक्यावर हजर राहून कार्यवाही करीत अहवाल तहसील कार्यालयाला पाठविण्याचे आदेश दिले होते, परंतु मंडळ अधिकाऱ्यांनी मोजणी करताना सहकार्य केले नसल्याने लांडगे कुटुंबातील चार जणांनी आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला. खोडा; त्रासाला कंटाळून थेट तहसील कार्यालयात एकाच कुटुंबातील चौघांचा डिझेल ओतून घेत आत्मदहनाचा प्रयत्न























