एक्स्प्लोर
सिंधुदुर्ग: कुणकेश्वर मंदिर दीपोत्सवाने उजळला, 21 हजार पणत्या प्रज्वलित; पाहा फोटो
दक्षिण कोकणची काशी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या श्री क्षेत्र कुणकेश्वर मंदिरात दीपोत्सव साजरा करण्यात आला. पााहा नयनरम्य दृष्ये...
सिंधुदुर्ग: कुणकेश्वर मंदिर दीपोत्सवाने उजळला, 21 हजार पणत्या प्रज्वलित; पाहा फोटो
1/7

दीपावली पाडव्याच्या पार्श्वभूमीवर कुणकेश्वर मंदिरात दीपोत्सव साजरा करण्यात आला.
2/7

दक्षिण कोकणची काशी म्हणून श्री क्षेत्र कुणकेश्वर प्रसिद्ध आहे.
Published at : 14 Nov 2023 11:09 PM (IST)
आणखी पाहा