एक्स्प्लोर
83 फूट उंच, ब्रॉन्झ धातू; मालवण किल्ल्यावर उभारला शिवरायांचा नवा पुतळा, लोकार्पण कधी?
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्याहस्ते लोकार्पण करण्यात आलेला मालवण किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा वादळी वाऱ्याने कोसळल्यानंतर राज्यभरातून तीव्र संताप व्यक्त करण्यात आला.
Shivaji maharaj statue malvan
1/8

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्याहस्ते लोकार्पण करण्यात आलेला मालवण किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा वादळी वाऱ्याने कोसळल्यानंतर राज्यभरातून तीव्र संताप व्यक्त करण्यात आला.
2/8

शिवभक्तांचा संताप आणि विरोधकांनी देखील पुतळा दुर्घटनेवरुन सरकारला धारेवर धरलं होतं, त्यावेळी पहिल्यापेक्षा भव्य आणि टीकणारा पुतळा उभारण्यात येईल, असे तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी म्हटलं होतं.
Published at : 30 Apr 2025 06:54 PM (IST)
आणखी पाहा