एक्स्प्लोर
Konkan : कोकण किनारपट्टीवर अलर्ट मोड, सागरी सुरक्षादलात वाढ; रात्री पोलिसांकडून किनारपट्टी भागात तपासणी
India-Pakistan war : सिंधुदुर्गात समुद्रकिनाऱ्या लगत 92 लँडिंग पॉइंट असल्याने त्या ठिकाणी पोलिसांची गस्त पाहायला मिळाली.
India-Pakistan war
1/6

भारत पाकिस्तान युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाल्यानंतर कोकण किनारपट्टीवर देखील अलर्ट मोडवर दिसत आहे.
2/6

किनारपट्टी भागात गस्त वाढवण्यात आली आहे. रात्री पोलिसांकडून तपासणी करण्यात आली, तर अचानक नाकाबंदी देखील करण्यात आली होती.
3/6

तर रेडी बंदर, विजयदुर्ग बंदर ,मालवण बंदर, देवगड बंदर, निवती बंदर, आचरा बंदर, वेंगुर्ला बंदर, या सर्वच ठिकाणी सागरी सुरक्षेच्या दृष्टिकोनातून बंदोबस्त ठेवण्यात आला होता.
4/6

सागर सुरक्षा सदस्यांना देखील सतर्क राहून संशयित बोटी दिसल्यास पोलिसांना कळविण्याचा आव्हान केले आहे.
5/6

सिंधुदुर्ग पोलीस दलाच्या वतीने सागरी सुरक्षादल वाढ केली असून अतिरिक्त पोलीस देखील तैनात करण्यात आले.
6/6

एखादी अनोळखी इसम किंवा संशयित वस्तू आढळल्यास 112 किंवा सिंधुदुर्ग पोलिसांशी संपर्क साधावा असे आवाहन देखील पोलिसांकडून करण्यात येत आहे.
Published at : 09 May 2025 09:38 AM (IST)
View More
Advertisement
Advertisement



















