एक्स्प्लोर
आंबोली घाटात दरड कोसळली, वाहनांच्या रांगा लागल्या; एकेरी वाहतूक सुरु, प्रवासी ताटकळले
घटनेची माहिती मिळताच स्थानिक प्रशासनाचे अधिकारी आणि बांधकाम विभागाचे कर्मचारी तात्काळ घटनास्थळी दाखल झाले.
Sindhudurg
1/5

आंबोली घाटात सावंतवाडीच्या दिशेने काही अंतरावर आज सकाळी दरड कोसळलीय .
2/5

मुसळधार पावसामुळे डोंगरावरून 40 फूट मोहरीच्या ठिकाणी दरड कोसळल्याने दोन्ही बाजूने वाहनांची मोठी रांग लागली होती
Published at : 22 May 2025 02:16 PM (IST)
आणखी पाहा






















