एक्स्प्लोर
मेट्रोचा अनुभव घेण्यासाठी पहिल्या दिवशी पुणेकरांची गर्दी
modi
1/7

पुणे मेट्रो रेल्वे प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्याचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन झाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मेट्रोतून प्रवासही केला.
2/7

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पुणे मेट्रो रेल्वे प्रकल्पाच्या १२ किलोमीटर मार्गिकेचे उदघाटन करण्यात आले. त्यांनी गरवारे मेट्रो स्थानक येथे मेट्रो रेल्वे प्रकल्पाच्या प्रदर्शनाचेही उदघाटन केले.
Published at : 06 Mar 2022 10:48 PM (IST)
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
व्यापार-उद्योग
राजकारण
मुंबई
भारत























