एक्स्प्लोर
Pune Crime News: पुण्यात दिवसाढवळ्या करायचे घरफोड्या, पोलिसांना सुगावा लागताच मोठी कारवाई, सोन्या-चांदीचे दागिने जप्त
Pune Crime News: समर्थ पोलीस स्टेशनच्या हद्दीत नोंदवलेल्या एका चोरीच्या आणि घरफोडीच्या गुन्ह्यात दोन्ही आरोपींना अटक केली आहे.
Pune Crime News
1/8

पुण्यात दिवसा घरफोड्या करणाऱ्या सराईत गुन्हेगारांना पोलिसांनी अटक केली आहे.
2/8

अटक आरोपींकडून चोरीचे सोन्या चांदीचे दागिने आणि रोकड जप्त करण्यात आली आहे.
Published at : 14 Dec 2025 12:06 PM (IST)
आणखी पाहा
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
पुणे
भारत
महाराष्ट्र
अहमदनगर























