एक्स्प्लोर
Pune News: फुटपाथवरून घातली दुचाकी? या तुमची आरती ओवाळते, हाताची आरती केली अन्... पुण्यातील महिलेचे फोटो व्हायरल
Pune News: रस्त्यावर झालेली कोंडीमुळे अनेक दुचाकीस्वार यांनी फुटपाथ वरून जाणं पसंत केलं पण अशा दुचाकीस्वरांचा या महिलेने अपमान केला.
Pune News
1/8

असं म्हणतात नियमांची पायमल्ली केली तर चोखंदळ पुणेकर तुमचा कसा आणि कुठल्या ही थराला जाऊन अपमान करू शकतात.
2/8

आता हे फोटे जर तुम्ही पाहिलेत तर त्याचं उत्तम उदाहरण तुमच्या लक्षात येईल.
3/8

मग तो कधी उपहासात्मक असू शकतो किंवा कधी थेट तुमच्या कानशिलात लावणारा सुद्धा किंवा कधी घोर अपमान करणारा सुद्धा ते करतात.
4/8

पुण्यातील या व्हिडिओमध्ये चक्क फुटपाथ वरून दुचाकी चालवणाऱ्या वाहन चालकांना एका महिलेने थेट हाथ जोडत तुमची आरती ओवाळते असा खोचक निरोप देत त्यांच्या पाठीमागे धावताना दिसत आहे.
5/8

रस्त्यावर झालेली कोंडीमुळे अनेक दुचाकीस्वार यांनी फुटपाथ वरून जाणं पसंत केलं पण अशा दुचाकीस्वरांचा या महिलेने अपमान केला.
6/8

पुण्यातील पाषाण भागातील हा व्हिडिओ असल्याचं बोललं जात असून व्हिडिओ मात्र सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे..
7/8

रस्त्यावर झालेली कोंडीमुळे अनेक दुचाकीस्वार यांनी फुटपाथ वरून जाणं पसंत केलं पण अशा दुचाकीस्वरांचा या महिलेने हात जोडून अपमान केला.
8/8

पुण्यातील पाषाण भागातील हा व्हिडिओ असल्याची माहिती आहे.
Published at : 10 Dec 2025 01:01 PM (IST)
आणखी पाहा
Advertisement
Advertisement























