एक्स्प्लोर
Mumbai Pune Expressway: वीकेंडला ट्रॅफिकचा कहर! मुंबई पुणे एक्स्प्रेस वे वर वाहनांच्या लांबच लांब रांगा, वाहतूक ठप्प; PHOTO
Mumbai Pune Expressway: मुंबई पुणे राष्ट्रीय महामार्गावर बोर घाटात खोपोली ते खंडाळा दरम्यान मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाल्याचे पाहायला मिळत आहे.
Mumbai Pune Expressway
1/10

खोपोली बोरघाटात वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्याने प्रवाशांचे मोठे हाल होत आहेत.
2/10

पुण्याकडे जाणाऱ्या वाहनांच्या संख्येत अचानक वाढ झाल्याने वाहतूक कोंडी निर्माण झाली आहे.
Published at : 13 Dec 2025 10:38 AM (IST)
आणखी पाहा
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
महाराष्ट्र
भारत
पुणे























