एक्स्प्लोर
Pune Crime News: चॉकलेटचे आमिष दाखवून मुलीला घरापासून दूर नेलं; अत्याचार केला अन् संपवलं, संतापजनक घटनेनंतर गावकऱ्यांनी पाळला कडकडीत बंद
Pune Crime News: दुकाने, आस्थापना पूर्णतः बंद ठेवण्यात आली असून, ग्रामस्थांनी रस्त्यावर उतरून आरोपीला फाशीची शिक्षा देण्याची मागणी केली.
Pune Crime News
1/6

मावळच्या उर्से गावात पाच वर्षीय मुलीवर बलात्कार आणि खून झाला. याच्या निषेधार्थ उर्से गाव कडकडीत बंद पाळण्यात आला आहे. पाच वर्षीय चिमुकलीवर बलात्कार व खुनाच्या घटनेचा गावकऱ्यांनी तीव्र निषेध नोंदवला आहे.
2/6

मावळ तालुक्यातील उर्से गावात घडलेल्या पाच वर्षीय मुलीवर बलात्कार करून निर्घृण खून केल्याच्या धक्कादायक घटनेच्या निषेधार्थ आज उर्से गावासह परिसरातील नागरिकांनी कडकडीत बंद पाळला.
Published at : 15 Dec 2025 04:03 PM (IST)
आणखी पाहा
Advertisement
Advertisement























