एक्स्प्लोर
Jay Pawar Rutuja Patil Marriage : अजित पवारांचे पुत्र जय पवार-ऋतुजा पाटील यांचा विवाह सोहळा बहरीनमध्ये संपन्न, लग्नाचे फोटो समोर
Jay Pawar Rutuja Patil Marriage : या शाही विवाह सोहळ्याच्य वरातीचा फोटो, व्हिडीओ समोर आले आहे.
Jay Pawar Rutuja Patil Marriage
1/8

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष, राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि राज्यसभेच्या खासदार सुनेत्रा पवार यांचे सुपुत्र जय पवार यांचा शाही विवाह सोहळा बहरीन येथे पार पडला.
2/8

जय पवार यांचं लग्नानिमित्त पवार आणि पाटील कुटुंब बहारिनला रवाना झालं होतं. जय पवार आणि ऋतुजा पाटील यांचे लग्नातील फोटो समोर आले आहेत.
Published at : 06 Dec 2025 07:47 AM (IST)
आणखी पाहा
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
व्यापार-उद्योग
निवडणूक
व्यापार-उद्योग
मुंबई























