एक्स्प्लोर
Jay Pawar Photo : जय पवार-ऋतुजा पाटील यांचा शाही विवाह, बहरिनमधील खास फोटो समोर
Jay Pawar Rutuja Patil Wedding : बहरिनमध्ये झालेल्या या विवाहसोहळ्यासाठी संपूर्ण पवार कुटुंबीय एकवटल्याचं दिसून आलं.
बहरिनमध्ये झालेल्या या विवाहसोहळ्यासाठी संपूर्ण पवार कुटुंबीय एकवटल्याचं दिसून आलं.
1/7

राष्ट्रवादीचे अध्यक्ष अजित पवार यांचे पुत्र जय पवार आणि उद्योजक प्रवीण पाटील यांची कन्या ऋतुजा पाटील यांचा बहरिन येथे विवाह संपन्न झाला.
2/7

बहरिन या देशामध्ये अगदी शाही पद्धतीने हे दाम्पत्य विवाह बंधनात अडकले.
Published at : 07 Dec 2025 08:32 PM (IST)
आणखी पाहा
Advertisement
Advertisement























