एक्स्प्लोर
Baba Adhav health: बाबा आढावांची प्रकृती बिघडली, शरद पवार रुग्णालयात भेटीला पोहोचले
Baba Adhav health updates: बाबा आढाव यांची प्रकृती बिघडल्यामुळे त्यांना पूना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. सध्या वैद्यकीय पथकाकडून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत.
Baba Adhav health
1/5

ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते बाबा आढाव यांचा प्रकृती बिघडल्यामुळे त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
2/5

शरद पवार हे बाबा आढावांच्या भेटीला रुग्णालयात गेले होते. पुना हॉस्पिटलमध्ये बाबा आढाव यांच्यावर उपचार सुरु आहेत.
Published at : 06 Dec 2025 01:08 PM (IST)
आणखी पाहा
Advertisement
Advertisement























