एक्स्प्लोर
Parbhani Child Marriage : परभणीत एकाच दिवशी 5 बालविवाह रोखले!
Parbhani Child Marriage : चाईल्डलाईन आणि जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कार्यालयाच्या पथकाने परभणीत गुरुवारी (9 मार्च) एकाच दिवशी पाच बालविवाह रोखले आहेत.
Parbhani Child Marriage
1/6

चाईल्डलाईन आणि जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कार्यालयाच्या पथकाने परभणीत गुरुवारी (9 मार्च) एकाच दिवशी पाच बालविवाह रोखले आहेत.
2/6

परभणीच्या जिल्हाधिकारी आचल गोयल यांच्या माध्यमातून बालविवाह प्रतिबंधक अभियान सुरु करण्यात आले आहे.
Published at : 10 Mar 2023 06:29 AM (IST)
आणखी पाहा























