एक्स्प्लोर
Parbhani Rain Update: परभणीत पावसाचा हैदोस ! प्राथमिक शाळा पाण्यात बुडली, पुराचं पाणी वस्तीत शिरलं, पहा photos
Parbhani RAins: रात्रभर झालेल्या जोरदार पावसामुळे परभणीत जनजीवन विस्कळीत झाले आहे. रस्त्यावर पाणीच पाणी झाले असून नागरिकांच्या वस्त्यांमध्येही पाणी शिरलंय.
Parbhani RAins
1/7

मराठवाड्यातील परभणी जिल्ह्याला पावसाने पुरतं झोडपलंय . रात्रभर झालेल्या पावसामुळे पाथरी तालुक्यात जनजीवन विस्कळीत झाले आहे .
2/7

हदगाव परिसरातील स्थानिक नदीला पूर आल्याने जिल्हा परिषद शाळा पुराच्या पाण्यात अर्ध्याहून अधिक बुडली आहे .
Published at : 22 Jul 2025 11:48 AM (IST)
आणखी पाहा























