एक्स्प्लोर
महापरिनिर्वाणदिनी 'बेस्ट'ची विशेष सुविधा !
महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर (Dr. Babasaheb Ambedkar) यांच्या महापरिनिर्वाण दिनादिवशी (Mahaparinirvana Din) 6 डिसेंबरला मुंबईत मोठ्या प्रमाणात गर्दी असते.

Dr. Babasaheb Ambedkar
1/7

महापरिनिर्वाण दिवशी दादर येथील चैत्यभूमीला भेट देण्यासाठी देशभरातून नागरिक मोठ्या संख्येने दादर येथे येतात.
2/7

गर्दीचे व्यवस्थापन करण्यासाठी अधिकाऱ्यांनी विशेष व्यवस्था जाहीर केली आहे.
3/7

येणाऱ्या प्रवाशांसाठी गैरसोय होऊ नये म्हणून अतिरिक्त 'बेस्ट' बस चालवण्यात येणार आहे.
4/7

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 68 व्या महापरिनिर्वाण दिनानिमित चैत्यभूमीकडे येणाऱ्या अनुयायांसाठी 'बेस्ट' प्रशासन आणि रेल्वे प्रशासनाकडून विविध सुविधा पुरविण्यात येणार.
5/7

महापरिनिर्वाण दिनानिमित्त तात्पुरत्या स्वरूपात 60 रुपयांचा दैनंदिन पास असणार आहे.
6/7

चैत्यभूमी, छत्रपती शिवाजी महाराज उद्यान, वीर कोतवाल उद्यान परिसरामध्ये बस वाहक, बस निरीक्षक यांची नियुक्ती करण्यात येणार.
7/7

आंबेडकरी अनुयायांसाठीची व्यवस्था आणि सुरक्षेच्यादृष्टीने प्रशासनाने केलेल्या तयारीचा आढावा काळजीवाहू मुख्यमंत्री मा. एकनाथ शिंदेच्या ‘वर्षा’ या शासकीय निवास्थानी घेतला जाणार आहे.
Published at : 03 Dec 2024 10:20 AM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
आयपीएल
पुणे
व्यापार-उद्योग
राजकारण
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
