एक्स्प्लोर
PHOTO : बड्डे आहे भावाचा...अहं श्वानाचा; दादरमधील बॅनरने लक्ष वेधून घेतलं!

Dog Birthday Poster
1/6

आतापर्यंत आपण नेत्यांची, सेलिब्रिटींचे वाढदिवसाचे बॅनर रस्त्यांवर झळकताना पाहिले. मात्र मुंबईच्या शिवाजी पार्क परिसरात चक्क श्वानाच्या वाढदिवसाचे बॅनर झळकताना पाहायला मिळाले.
2/6

एका प्राणीप्रेमीने आपल्या मर्फी नावाच्या श्वानचा वाढदिवस अनोख्या पद्धतीने साजरा करायचं ठरवलं आणि त्याने चक्क त्याच्या वाढदिवसाच्या शुभेच्छांचा बॅनर शिवाजी पार्क, माहिम भागात लावले.
3/6

श्वानाला शुभेच्छा देतानाच हे बॅनर सोशल मीडियावर व्हायरल होतं आहे, शिवाय दादर परिसरात या बॅनरची चर्चा होत आहे.
4/6

मात्र सकाळीनंतर बीएमसीने या वाढदिवसाच्या शुभेच्छांचे बॅनर काढून टाकला आहे.
5/6

बॅनर काढून टाकला असला तरी याचे फोटो तसंच व्हिडीओ चांगलेच वायरल झाले आहेत
6/6

परंतु या प्राणीप्रेमीचा मर्फी श्वान सोशल मीडियावर चांगलाच फेमस झाला.
Published at : 06 Apr 2022 12:38 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
बातम्या
करमणूक
बातम्या
करमणूक
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
