एक्स्प्लोर

बाहेरच्यांनी येऊन आमच्या अस्मितेशी लुंग्या सुंग्यांनी खेळू नये अन्यथा ठोकून काढू; शिवाजी विद्यापीठाच्या नावाला हात घालणाऱ्यांना शिवप्रेमींचा थेट अन् गर्भित इशारा

गेल्या काही दिवसांपासून शिवाजी विद्यापीठाच्या नामांतरासाठी काही संघटनांनी भूमिका घेतली आहे. नामविस्तार करून छत्रपती शिवाजी महाराज विद्यापीठ करावे असं मागणी केली जात आहे.

कोल्हापूर : शिवाजी हा शब्दच मराठी माणसाची अस्मिता आहे. या शब्दामध्येच प्रचंड ताकद आहे. छत्रपती शिवाजी महाराज आमचा स्वाभिमान आहे. या अस्मितेशी कोणी लुंग्या सुंग्यानी खेळण्याचा प्रयत्न करू नये. शिवाजी विद्यापीठाचे नाव अत्यंत विचारपूर्वक दिलं आहे. बाहेरच्या लोकांनी येऊन तसा प्रयत्न केल्यास अशा प्रवृत्तीला ठोकून काढू असा गर्भित इशारा कोल्हापूरमध्ये झालेल्या बैठकीत शिवप्रेमींनी दिला. गेल्या काही दिवसांपासून शिवाजी विद्यापीठाच्या नामांतरासाठी काही संघटनांनी भूमिका घेतली आहे. नामविस्तार करून छत्रपती शिवाजी महाराज विद्यापीठ करावे असं मागणी केली जात आहे. या मागणीसाठी 17 मार्चला मोर्चा काढण्यात येणार आहे. या मोर्चा विरोधात कोल्हापुरात शिवप्रेमींची बैठक घेण्यात आली. या बैठकीला मोठ्या संख्येवर शिवप्रेमी उपस्थित होते. 

अन्यथा ठोकून काढू, शिवप्रेमींचा गर्भित इशारा 

नामविस्ताराला समर्थन देणाऱ्या खासदार धैर्यशील माने, अमल महाडिक, चंद्रदीप नरके, राजेंद्र पाटील यड्रावकर आणि अशोकराव माने यांचा जाहीर निषेध यावेळी करण्यात आला. इतिहास संशोधक जयसिंगराव पवार यावेळी म्हणाले की, शिवाजी हा शब्दच मराठी माणसाची अस्मिता आहे. या शब्दात प्रचंड ताकद आहे. त्यामुळे विद्यापीठाला दिलेलं नाव योग्य आहे. ते कोणी बदलण्याचा प्रयत्न करू नये. जर कोणी बदलणार असेल तर त्यांना नाव मागचा इतिहास समजावून सांगू.  अन्यथा अशा प्रवृत्ती ठोकून काढल्याशिवाय पर्याय नसल्याचे त्यांनी सांगितले.

आमचं विद्यापीठ शिवाजी विद्यापीठ, नामविस्तारास कडाडून विरोध

दरम्यान, आज शिवाजी विद्यापीठाच्या नामविस्तारास कडाडून विरोध करण्यात आला. शिवाजी विद्यापीठ हेच नाव कायम राहावे यासाठी सिनेट सदस्यांकडून अत्यंत आक्रमक भूमिका घेण्यात आली. शिवाजी विद्यापीठाच्या अधिसभेत स्थगन प्रस्तावावरून गोंधळही झाला. वकील अभिषेक मिठारी यांनी स्थगन प्रस्ताव मांडला. श्वेता परुळेकर आणि अभिषेक मिठारी यांच्यासह सदस्यांनी आक्रमकपणे नामांतर प्रस्तावाला विरोध केला. त्यांनी काळ्या फिती लावून नामविस्तार बदलास विरोध केला. आमचं विद्यापीठ शिवाजी विद्यापीठ, असे टी शर्ट घालून सिनेट सदस्य उपस्थित राहिले. या चर्चेदरम्यान माध्यमांना अधिसभेतून बाहेर काढण्यात आले. जोरदार घोषणाबाजी करण्यात आल्याने सभागृहात गोंधळ झाला. यावेळी शिवाजी विद्यापीठाचे नाव बदलण्याचा घाट घालणाऱ्या निषेध व्यक्त करत सभेत पत्रके भिरकावण्यात आली. 

इतर महत्वाच्या बातम्या 

एबीपी माझामध्ये कोल्हापूर ब्युरो म्हणून गेल्या साडे तीन वर्षांपासून कार्यरत. तसेच टीव्ही 9 मराठी कोल्हापूर ब्युरो म्हणूनही कामाचा अनुभव. 
Read More

महत्त्वाच्या बातम्या

Burger King : डॉमिनोजनंतर बर्गर किंगवर 'FDA' ची मोठी कारवाई; पुण्यातील कँप शाखेचा परवाना जागेवरच रद्द!
डॉमिनोजनंतर बर्गर किंगवर 'FDA' ची मोठी कारवाई; पुण्यातील कँप शाखेचा परवाना जागेवरच रद्द!
Surya Kant: 'काॅकरोच' वक्तव्याचा चुकीचा अर्थ लावला गेला आणि देशातील तरुणांची दिशाभूल करण्यासाठी त्याचा गैरवापर केला; सरन्यायाधीश सूर्यकांत यांच्याकडून पुन्हा खुलासा
'काॅकरोच' वक्तव्याचा चुकीचा अर्थ लावला गेला आणि देशातील तरुणांची दिशाभूल करण्यासाठी त्याचा गैरवापर केला; सरन्यायाधीश सूर्यकांत यांच्याकडून पुन्हा खुलासा
NCP : पार्थ पवारांकडून झिशान सिद्दिकी यांना पुन्हा मोठी संधी, वरिष्ठांचा विरोध डावलत सिद्दिकींकडे मुंबई अध्यक्षपद? सूत्रांची माहिती
पार्थ पवारांकडून झिशान सिद्दिकी यांना पुन्हा मोठी संधी, वरिष्ठांचा विरोध डावलत सिद्दिकींकडे मुंबई अध्यक्षपद?
पोलीस आणि अग्निशमन दलाच्या 301 जवानांना शौर्य पुरस्कार जाहीर, यापैकी 197 जण नक्षलग्रस्त भागातील, सीबीआयच्या 21 अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनाही राष्ट्रपती पदक
पोलीस आणि अग्निशमन दलाच्या 301 जवानांना शौर्य पुरस्कार जाहीर, यापैकी 197 जण नक्षलग्रस्त भागातील, सीबीआयच्या 21 अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनाही राष्ट्रपती पदक

व्हिडीओ

Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : मुलींना मांडीवर बसवतो, कानात मंत्र फुकतो, स्वप्नील लांडेंची भयंकर कारनामे
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : महिला पाय धुवून पाणी पितात, पुण्याच्या बाबाचं वास्तव
Shiv Sena SC Hearing Special Report : निवडणूक आयोगावर गंभीर आरोप..शिवसेनेच्या सुनावणीत काय घडलं?
Majha Vishesh:व्हेज-नॉनव्हेजचा ते शुद्धीकरणावरुन काँग्रेस विरुद्ध भाजप,माझा विशेषमध्ये आज काय विशेष?
Buldhana Khamgaon Ajji on FDA : तुकाराम मुंढेंना विनंती करणाऱ्या खामगावातील व्हायरल आजी 'माझा'वर

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Burger King : डॉमिनोजनंतर बर्गर किंगवर 'FDA' ची मोठी कारवाई; पुण्यातील कँप शाखेचा परवाना जागेवरच रद्द!
डॉमिनोजनंतर बर्गर किंगवर 'FDA' ची मोठी कारवाई; पुण्यातील कँप शाखेचा परवाना जागेवरच रद्द!
Surya Kant: 'काॅकरोच' वक्तव्याचा चुकीचा अर्थ लावला गेला आणि देशातील तरुणांची दिशाभूल करण्यासाठी त्याचा गैरवापर केला; सरन्यायाधीश सूर्यकांत यांच्याकडून पुन्हा खुलासा
'काॅकरोच' वक्तव्याचा चुकीचा अर्थ लावला गेला आणि देशातील तरुणांची दिशाभूल करण्यासाठी त्याचा गैरवापर केला; सरन्यायाधीश सूर्यकांत यांच्याकडून पुन्हा खुलासा
NCP : पार्थ पवारांकडून झिशान सिद्दिकी यांना पुन्हा मोठी संधी, वरिष्ठांचा विरोध डावलत सिद्दिकींकडे मुंबई अध्यक्षपद? सूत्रांची माहिती
पार्थ पवारांकडून झिशान सिद्दिकी यांना पुन्हा मोठी संधी, वरिष्ठांचा विरोध डावलत सिद्दिकींकडे मुंबई अध्यक्षपद?
पोलीस आणि अग्निशमन दलाच्या 301 जवानांना शौर्य पुरस्कार जाहीर, यापैकी 197 जण नक्षलग्रस्त भागातील, सीबीआयच्या 21 अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनाही राष्ट्रपती पदक
पोलीस आणि अग्निशमन दलाच्या 301 जवानांना शौर्य पुरस्कार जाहीर, यापैकी 197 जण नक्षलग्रस्त भागातील, सीबीआयच्या 21 अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनाही राष्ट्रपती पदक
Sri Lanka vs India, 1st Test: तब्बल 9 वर्षांनी टीम इंडियाची श्रीलंकेविरुद्ध 'कसोटी' लागणार, पण 15 पैकी फक्त या 3 जणांना श्रीलंकन भूमीतील अनुभव
तब्बल 9 वर्षांनी टीम इंडियाची श्रीलंकेविरुद्ध 'कसोटी' लागणार, पण 15 पैकी फक्त या 3 जणांना श्रीलंकन भूमीतील अनुभव
Investment Tips :  राकेश झुनझुनवालांचे गुंतवणुकीचे 10  मंत्र, प्रत्येक गुंतवणूकदारांसाठी ठरतील फायदेशीर, जाणून घ्या 
राकेश झुनझुनवालांचे गुंतवणुकीचे 10  मंत्र, प्रत्येक गुंतवणूकदारांसाठी ठरतील फायदेशीर, जाणून घ्या 
केंद्र सरकारची घटका भरली, सभागृहात सामोरे जायला घाबरता आणि आम्हाला पळपुटे म्हणता? अमित शाह नालायक गृहमंत्री; पृथ्वीराज चव्हाणांचा प्रहार
केंद्र सरकारची घटका भरली, सभागृहात सामोरे जायला घाबरता आणि आम्हाला पळपुटे म्हणता? अमित शाह नालायक गृहमंत्री; पृथ्वीराज चव्हाणांचा प्रहार
Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींना जुलै महिन्याच्या हप्त्याची प्रतीक्षा, मुख्यमंत्र्यांचं लाडकी बहीण योजनेबाबत मोठं वक्तव्य, म्हणाले.... 
लाडकी बहीण योजना काही झालं तरी बंद होणार नाही, देवेंद्र फडणवीस यांनी सरकारचा पुढचा प्लॅन सांगितला
Embed widget