एक्स्प्लोर

Millet Food Festival: संसदेभवनात भरड धान्यांची मेजवानी; पीएम मोदींसह खासदारांनीही घेतला आस्वाद

Millet Food Festival: दिल्लीमध्ये संसद भवन परिसरात इंटरनॅशनल इयर ऑफ मिलेट्सचं आयोजन करण्यात आलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींसह खासदारांनी भरड धान्यापासून बनवलेल्या खास पदार्थांची चव चाखली.

Millet Food Festival

1/9
Millet Food Festival: दिल्लीमध्ये संसद भवन परिसरात इंटरनॅशनल इयर ऑफ मिलेट्सचं आयोजन करण्यात आलं आहे. या फुड फेस्टिवलमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींसह खासदारांनी भरड धान्यापासून बनवलेल्या खास पदार्थांची चव चाखली.

2/9
दिल्लीत मंगळवारी 'इंटरनेशनल ईयर ऑफ मिलेट्स' निमित्त संसद भवन संकुलात मिलेट्स (बाजरी) विशेष मेजवानीचं आयोजन करण्यात आलं होतं. विशेष मेजवानीत पंतप्रधान मोदींसह सर्व खासदारांनी भरड धान्यापासून बनवलेल्या खास पदार्थांचा आस्वाद घेतला.

3/9
पंतप्रधान मोदींसह लोकसभा आणि राज्यसभेच्या खासदारांनी या पदार्थांच्या चवीचं कौतुक केलं. बाजरी मेजवानीचा कार्यक्रम कृषी मंत्रालयानं आयोजित केला होता. केंद्रीय कृषी राज्यमंत्री कैलाश चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली बाडमेर संघानं बाजरीचे खास पदार्थ तयार केले.

4/9
कृषी मंत्रालयाकडून मंगळवारी संसद भवनात बाजरीची मेजवानी देण्यात आली. भरड धान्यांपासून (ज्वारी, बाजरी आणि नाचणी यांसारखी पौष्टिक भरड तृणधान्ये) विविध प्रकारचे पौष्टिक आणि स्वादिष्ट पदार्थ तयार करण्यात आले.

5/9
बाजरीपासून वेगवेगळे पदार्थ तयार करण्यात आलेले. पंतप्रधान मोदींसह सर्वच खासदार आणि केंद्रीय मंत्र्यांनी या पदार्थांचा आस्वाद घेतला.

6/9
केंद्रीय कृषी राज्यमंत्री कैलाश चौधरी म्हणाले की, आज संसद भवनात राजस्थान राज्याची झलक पाहून मी रोमांचित आणि भावूक झालोय. लहानपणापासून आपण रोजचा आहार म्हणून बाजरीची भाकर खातोय.

7/9
मंत्री कैलाश चौधरी म्हणाले की, आपले खाद्यपदार्थ त्याच्या पौष्टिक मूल्य आणि चवीमुळे जगभरात नावाजले आहेत. धान्य आपल्याला पौष्टिक आहार देऊन निरोगी आणि उत्साही ठेवतात .

8/9
2023 हे वर्ष 'आंतरराष्ट्रीय बाजरी वर्ष' म्हणून घोषित करण्यात आलंय. मार्च 2021 मध्ये संयुक्त राष्ट्र महासभेनं भारतानं दिलेला प्रस्ताव एकमतानं स्वीकारला. भारताच्या प्रस्तावावर, 2023 हे वर्ष 'आंतरराष्ट्रीय बाजरी वर्ष' म्हणून घोषित करण्यात आलं आहे.

9/9
जगातील 70 हून अधिक देशांनी या प्रस्तावाला पाठिंबा दिला आहे. मंत्री कैलाश चौधरी म्हणाले की, आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली बाजरी देश आणि जगापर्यंत पोहोचवणं आपल्या सर्वांच्या सहभागानं शक्य आहे.

भारत फोटो गॅलरी

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Beed Crime Jail Gang war: बीड कारागृह मारहाण प्रकरणात पोलिसांनी वाल्मिक कराडचं नाव वगळलं, चर्चांना उधाण
बीडच्या जेलमधील मारहाणीनंतर कारागृह प्रशासनावर संशयाच्या भोवऱ्यात, वाल्मिक कराडचं नाव वगळलं
Indurani Jakhar  : इंदुराणी जाखर पालघरच्या नव्या जिल्हाधिकारी, कल्याण डोंबिवलीहून बदलीचे आदेश
इंदुराणी जाखर पालघरच्या नव्या जिल्हाधिकारी, कल्याण डोंबिवलीहून बदलीचे आदेश
Akola : 'नाफेड'च्या सोयाबीन खरेदीत 1297 क्विंटलचा घोटाळा, कंपनीच्या संचालकांसह 12 जणांवर गुन्हा दाखल
'नाफेड'च्या सोयाबीन खरेदीत 1297 क्विंटलचा घोटाळा, कंपनीच्या संचालकांसह 12 जणांवर गुन्हा दाखल
नाद खुळा... कंपनीने टार्गेट पूर्ण केलं, मालकाने कर्मचाऱ्यांना SUV कार गिफ्ट दिल्या, 200 कोटींचं जंगी सेलिब्रेशन
नाद खुळा... कंपनीने टार्गेट पूर्ण केलं, मालकाने कर्मचाऱ्यांना SUV कार गिफ्ट दिल्या, 200 कोटींचं जंगी सेलिब्रेशन
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Buldhana Accident : शेगाव-खामगाव महामार्गावर 3 वाहनांचा भीषण अपघात,पाच जणांचा मृत्यूABP Majha Marathi News Headlines 7AM TOP Headlines 7 AM 02 April 2025Kunal Kamra Special Report : कामराची कॉमडी, प्रेक्षकांना समन्स; पोलीस नोंदवणार प्रेक्षकांचे जबाबSuresh Dhas Full PC : कृषी केंद्राची कंत्राट अप्रत्यक्षपणे कृषी अधिकाऱ्यांकडेच : सुरेश धस

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Beed Crime Jail Gang war: बीड कारागृह मारहाण प्रकरणात पोलिसांनी वाल्मिक कराडचं नाव वगळलं, चर्चांना उधाण
बीडच्या जेलमधील मारहाणीनंतर कारागृह प्रशासनावर संशयाच्या भोवऱ्यात, वाल्मिक कराडचं नाव वगळलं
Indurani Jakhar  : इंदुराणी जाखर पालघरच्या नव्या जिल्हाधिकारी, कल्याण डोंबिवलीहून बदलीचे आदेश
इंदुराणी जाखर पालघरच्या नव्या जिल्हाधिकारी, कल्याण डोंबिवलीहून बदलीचे आदेश
Akola : 'नाफेड'च्या सोयाबीन खरेदीत 1297 क्विंटलचा घोटाळा, कंपनीच्या संचालकांसह 12 जणांवर गुन्हा दाखल
'नाफेड'च्या सोयाबीन खरेदीत 1297 क्विंटलचा घोटाळा, कंपनीच्या संचालकांसह 12 जणांवर गुन्हा दाखल
नाद खुळा... कंपनीने टार्गेट पूर्ण केलं, मालकाने कर्मचाऱ्यांना SUV कार गिफ्ट दिल्या, 200 कोटींचं जंगी सेलिब्रेशन
नाद खुळा... कंपनीने टार्गेट पूर्ण केलं, मालकाने कर्मचाऱ्यांना SUV कार गिफ्ट दिल्या, 200 कोटींचं जंगी सेलिब्रेशन
मोठी बातमी! राज्यात ई-बाईक धोरण, पुणे-छत्रपती संभाजीनगर हायवेवर टोल, मंत्रिमंडळ बैठकीतील 12 निर्णय

शेतकऱ्याकडून 2 लाख 20 हजारांची लाच; तहसीलदार एसीबीच्या जाळ्यात अडकला, तलाठी धूम पळाला

शाकाहाराचा अट्टाहास! अनंत अंबानींनी कत्तलाखान्यात जाणाऱ्या 250 कोंबड्या दुप्पट पैसा देऊन विकत घेतल्या

शिवसेनेला दे धक्का! विधानसभा निवडणुकीत 1 लाखांवर मतं घेतलेल्या उमेदवाराचा उद्धव ठाकरेंना 'जय महाराष्ट्र'

Embed widget