एक्स्प्लोर
Karpa Disease on Onion : धुळ्यात गारठा कायम, कांदा पिकावर करपा रोगाचा प्रादुर्भाव वाढला
Agriculture News : धुळ्यात धुक्याची चादर अजूनही कायम असल्याने याचा परिणाम रब्बी हंगामाच्या पिकांवर होत आहे. जिल्ह्यातील बहुतांश भागात कांदा पिकावर करपा रोगाचा प्रादुर्भाव वाढला आहे.
Karpa Disease On Rabi Crop
1/9

एकीकडे राज्यात तापमानात वाढ होत असताना नागरिकांना दिलासा मिळत आहे मात्र दुसरीकडे उत्तर महाराष्ट्रात अजूनही थंडीचा कडाका कायम आहे.
2/9

धुळे जिल्ह्यातील तापमान 10 अंश सेल्सिअसच्या आत असल्याने वातावरणातील गारठा कमी झालेला नाही.
Published at : 23 Jan 2023 03:13 PM (IST)
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
व्यापार-उद्योग
निवडणूक
व्यापार-उद्योग
मुंबई























