एक्स्प्लोर
ShivJayanti 2023: शिवजयंतीनिमित्त आज हजारो शिवप्रेमी आग्य्राकडे रवाना, पाहा फोटो
ShivJayanti 2023: आग्रा किल्ल्यातील दिवाण-ए-आममध्ये छत्रपती शिवाजी महाराज (Chhatrapati Shivaji Maharaj) यांची जयंती साजरी करण्यासाठी अखेर परवानगी मिळाली आहे.

ShivJayanti 2023: शिवजयंतीनिमित्त आज हजारो शिवप्रेमी आग्य्राकडे रवाना, पाहा फोटो
1/6

दरम्यान आग्रा किल्ल्यातील दिवाण-ए-आममध्ये शिवजयंती साजरी करण्यासाठी औरंगाबाद शहरातून अनेक शिवभक्त रवाना झाले आहेत.
2/6

रेल्वेने प्रवास करत शिवभक्त आग्र्याच्या दिशेने रवाना झाले आहेत.
3/6

केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे आणि आमदार प्रदीप जैस्वाल यांनी या रेल्वेला हिरवा झेंडा दाखवला.
4/6

विशेष म्हणजे या रेल्वे गाडीमध्ये केवळ औरंगाबादच्याच नाही तर मराठवाड्यातील शिवप्रेमींचा समावेश आहे.
5/6

याशिवाय विमान, तसेच खासगी वाहनांनी शिवप्रेमी आग्र्याकडे रवाना होण्यास शुक्रवारपासूनच सुरुवात झाली आहे.
6/6

दरम्यान आज देखील काही शिवप्रेमी विमानाने आग्र्यात दाखल झाले आहेत.
Published at : 18 Feb 2023 02:48 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
महाराष्ट्र
भारत
विश्व
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
