एक्स्प्लोर
Aurangabad: ठाकरेंचा 'बाण' मिळताच शिंदे गटाच्या आमदारांकडून जल्लोष
Aurangabad News: 'शिवसेना' नाव आणि धनुष्यबाण चिन्ह शिंदे गटाला देण्याचा निर्णय निवडणूक आयोगाने दिला आहे.

Photo: ठाकरेंचा 'बाण' मिळताच शिंदे गटाच्या आमदारांकडून जल्लोष
1/8

शिंदे गटाला 'शिवसेना' नाव आणि धनुष्यबाण चिन्ह मिळाल्याने औरंगाबादमध्ये शिंदे गटाकडून जल्लोष करण्यात आला.
2/8

यावेळी शिंदे गटाच्या आमदारांनी रस्त्यावर उतरुन जल्लोष केला.
3/8

रोहयो मंत्री संदिपान भुमरे यांनी औरंगाबादच्या आपल्या कार्यालयाबाहेर जल्लोष करत आनंद साजरा केला.
4/8

यावेळी भुमरे यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांची गर्दी पाहायला मिळाली.
5/8

आमदार संजय शिरसाट यांनी देखील आपल्या कार्यालयाच्या परिसरात जल्लोष केला.
6/8

संजय शिरसाट यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी यांनी देखील यावेळी आनंद साजरा केला.
7/8

आमदार संजय जैस्वाल यांनी देखील गुलमंडी परिसरात जल्लोष साजरा केला.
8/8

जैस्वाल यांच्यासह शेकडो शिवसैनिकांची यावेळी उपस्थिती पाहायला मिळाली.
Published at : 18 Feb 2023 09:09 AM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
महाराष्ट्र
भारत
विश्व
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
