एक्स्प्लोर
Home Remedy: दात पिवळे दिसतायत? या फळाच्या सालीने तुमचे दात चमकू लागतील!
Teeth Cleaning Tips: आजकाल दात पिवळे पडणे ही एक मोठी समस्या बनली आहे.
(all photos credit: /unsplash.com)
1/9

नियमितपणे तोंड स्वच्छ करणे खूप महत्वाचे आहे आणि तसे न केल्यास दातांच्या समस्यांसह तोंडाशी संबंधित अनेक आजार होऊ शकतात.
2/9

वेळेवर साफसफाई न केल्यामुळे दात पिवळे पडणेही सामान्य झाले आहे. आजकाल दात पिवळे पडणे ही एक मोठी समस्या बनली आहे.
Published at : 22 Nov 2022 06:00 AM (IST)
आणखी पाहा























