एक्स्प्लोर

Children's Screen Time : वाढता स्क्रीन टाइमचा होतोय मुलांच्या वर्तणुकीवर परिणाम; तज्ज्ञांनी दिला पालकांना सतर्कतेचा इशारा

मोबाईल, टॅब आणि टीव्हीसमोर वाढता जास्त वेळ घालवणाऱ्या मुलांमध्ये दिवसेंदिवस स्वभावातील आक्रमकपणा, चिडचिड, नैराश्य, एकाग्रतेचा अभाव दिसून येतो

पुणे : मोबाईल, टॅब आणि टीव्हीसमोर वाढता जास्त वेळ घालवणाऱ्या मुलांमध्ये दिवसेंदिवस स्वभावातील आक्रमकपणा, चिडचिड, नैराश्य, एकाग्रतेचा अभाव दिसून येतो आणि वर्तणुकीतील समस्यांमध्येही वाढ होत असल्याची माहिती तज्ज्ञांनी दिली. शारीरिक हालचालींचा अभाव आणि डिजिटल साधनांचा वाढता वापर हे यामागील प्रमुख घटक आहेत.

डॉ. तुषार पारीख, वरिष्ठ सल्लागार नवजात तज्ञ आणि विभागप्रमुख, मदरहूड हॉस्पिटल, खराडी, पुणे  यांनी सांगितले की, वाढता स्क्रीन टाईम थेट परिणाम मुलांच्या मेंदूवर परिणाम करतो. डिजिटल कंटेंट मेंदूतील ‘रिवॉर्ड सिस्टीम’ सतत सक्रिय ठेवतो, ज्यामुळे डोपामाइनचे प्रमाण वाढते आणि मुलांना सतत उत्तेजनाची सवय लागते. दर महिन्याला ४ ते १४ वयोगटातील सुमारे ८ ते १० मुलांमध्ये आक्रमकपणा, चिडचिड होणे, झोपेच्या तक्रारी, एकाग्रतेचा अभाव आणि एकाकीपणा अशा समस्या उद्भवत आहेत.

ते पुढे सांगतात की, वाढत्या स्क्रीन टाइममुळे मुलांची त्यांच्या भावनांवर नियंत्रण ठेवण्याची क्षमता कमी होते. संवाद कमी झाल्याने भाषेच्या विकासावर परिणाम होऊ शकतो. तसेच, सायबरबुलिंग किंवा चुकीच्या ऑनलाइन कंटेंटमुळे मुलांच्या आत्मविश्वासावर त्याचा परिणाम होतो. तज्ज्ञांच्या मते, या समस्यांकडे दुर्लक्ष केल्यास पुढे नैराश्य, आत्मविश्वास कमी होणे आणि कुटुंबातील तणाव वाढू शकतो. मात्र, वेळीच उपचार केल्यास मुलांच्या वर्तणुकीत सुधारणा शक्य आहे.

पालकांसाठी महत्त्वाच्या सूचना

  • 2 वर्षाच्या आतील मुलांना स्क्रीन टाइम देऊ नका.
  • 2 वर्षावरील  मुलांचा स्क्रीन टाइम दिवसाला दोन तासांपर्यंत मर्यादित ठेवावा.
  • दररोज किमान 45 मिनिटे मैदानी खेळ किंवा व्यायामाला प्रोत्साहन द्यावे.
  • जेवताना तसेच झोपण्यापुर्वी खोलीत मोबाईलचा वापर टाळा.
  • मुलांशी नियमित संवाद साधून त्यांच्या भावना समजून घ्या.
  • गरज असल्यास समुपदेशन किंवा वर्तणुकीसंबंधीत उपचार घ्या.

मुलांच्यावर्तणुकीत बदल जाणवल्यास त्याकडे दुर्लक्ष करू नये. स्क्रीनचा मर्यादीत वापर, सक्रिय जीवनशैली आणि पालकांकडून मानसिक आधार मिळाल आधार मिळाल्यास  मुलांचे मानसिक आणि शैक्षणिक आरोग्य सुरक्षित राहते.

डॉ. जितेंद्र गांधी( बालरोग व नवजात शिशु तज्ञ, अपोलो स्पेक्ट्रा हॉस्पिटल, पुणे) म्हणाले की, वाढत्या स्क्रीन टाईममुळे मुलं आपल्या कुटुंबापासून दूर राहू लागतात, अभ्यासात मागे पडतात आणि गॅजेट्स हातातून काढून घेतल्यावर संताप व्यक्त करतात. दर महिन्याला ४ ते ५ मुले ही एकाग्रता कमी होणे, डोकेदुखी, कल्पनाशक्तीचा अभाव आणि कुटुंबीयांशी कमी संवाद अशा तक्रारींसह येतात.

हे ही वाचा -

Obesity: वजन वाढतयं..बिनधास्त राहणं पडेल महागात! नियमित आरोग्य तपासणी करता का? तज्ज्ञ सांगतात...

Check out below Health Tools-
Calculate Your Body Mass Index ( BMI )

Calculate The Age Through Age Calculator

महत्त्वाच्या बातम्या

World Breastfeeding Week: महिलांनो.. सिझेरियननंतरही यशस्वी स्तनपान शक्य! नवमातांच्या प्रश्नांचं उत्तर, 'ही' 7 लक्षणं, तज्ज्ञांनी सांगितले महत्त्व
महिलांनो.. सिझेरियननंतरही यशस्वी स्तनपान शक्य! नवमातांच्या प्रश्नांचं उत्तर, 'ही' 7 लक्षणं, तज्ज्ञांनी सांगितले महत्त्व
Breastfeeding Awareness week: स्तनपानाबाबतचे 'हे' 10 गैरसमज अजूनही अनेकांना वाटतात खरे; प्रत्येक नव्या आईने एकदा तरी वाचाच, डॉक्टर काय सांगतात?
स्तनपानाबाबतचे 'हे' 10 गैरसमज अजूनही अनेकांना वाटतात खरे; प्रत्येक नव्या आईने एकदा तरी वाचाच, डॉक्टर काय सांगतात?
Annual Health Checkup Benefits : वर्षातील 3 वेळचा चेक अप तुमचा रुग्णालयाचा खर्च कमी करू शकतो, रिपोर्टमध्ये खुलासा
वर्षातील 3 वेळचा चेक अप तुमचा रुग्णालयाचा खर्च कमी करू शकतो, रिपोर्टमध्ये खुलासा
Tukaram Mundhe On Majha Katta :  सेफ फूड सेफ ड्रग सेफ महाराष्ट्र हे आमचं मिशन, दोन महिन्यात हजारो ठिकाणी छापे, कारवायांच्या मागची भूमिका काय?
सेफ फूड सेफ ड्रग सेफ महाराष्ट्र हे आमचं मिशन, दोन महिन्यात हजारो ठिकाणी छापे, कारवायांच्या मागची भूमिका काय?

व्हिडीओ

Sanjay Raut Delhi PC : बिहारमधील निकालावरून संजय राऊतांचा भाजपवर हल्लाबोल
Prashant Kishor Bankipur Bypoll Election : बांकीपूर पोटनिवडणुकीत भाजपचा पराभव अहंकारामुळे झाला
Tukaram Mundhe News: तुकाराम मुंढेंच्या FDA ला मुंबई हायकोर्टाचा दणका; नेमकं काय घडलं?
Liquor Brands Banned: भारतात कोणत्या ब्रँड्सच्या रम आणि व्हिस्कीवर बंदी?, A टू Z माहिती
BMC Corrupt Officer : कारवाई झालेले २०७ पैकी ११२ अधिकारी सेवेत, प्रकरण काय? | Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 04 ऑगस्ट 2026 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 04 ऑगस्ट 2026 | मंगळवार
काँग्रेसकडून गुंगी गुडिया म्हणत टीका, पृथ्वीराज चव्हाणांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, अर्थातच सुनेत्रा पवारांकडून कृतीतून उत्तर मिळेल
काँग्रेसकडून गुंगी गुडिया म्हणत टीका, पृथ्वीराज चव्हाणांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, अर्थातच सुनेत्रा पवारांकडून कृतीतून उत्तर मिळेल
लोकलमध्ये हरवलेली बॅग परत; पोलिसांची कामगिरी, तीन वर्षांनी तपास, प्रवाशाला मिळालं 271 ग्रॅम सोनं
लोकलमध्ये हरवलेली बॅग परत; पोलिसांची कामगिरी, तीन वर्षांनी तपास, प्रवाशाला मिळालं 271 ग्रॅम सोनं
BLOG : खड्डेमुक्त रस्त्यांची उद्दिष्टपूर्ती होत नाही तोपर्यंत वाहनांवरील दंडात्मक कारवाई ला स्थगिती द्या !
BLOG : खड्डेमुक्त रस्त्यांची उद्दिष्टपूर्ती होत नाही तोपर्यंत वाहनांवरील दंडात्मक कारवाई ला स्थगिती द्या !
तानाजी सावंत अन् मोटेंचे समर्थक भिडले; धाराशिवमध्ये महायुतीत राडा, शिवसेना-राष्ट्रवादी भिडले, 10 गाड्या फोडल्या
तानाजी सावंत अन् मोटेंचे समर्थक भिडले; धाराशिवमध्ये महायुतीत राडा, शिवसेना-राष्ट्रवादी भिडले, 10 गाड्या फोडल्या
तरणाबांड मुलगा जिवानीशी गेला, ठेकेदारावर गुन्हा दाखल करण्याची कुटुंबीयांची मागणी; पोलिसांची पीडित काकालाच धमकी
तरणाबांड मुलगा जिवानीशी गेला, ठेकेदारावर गुन्हा दाखल करण्याची कुटुंबीयांची मागणी; पोलिसांची पीडित काकालाच धमकी
Trisha Krishnan : 'पाणी तिथे पोहोचलं पाहिजे...' त्रिशा कृष्णनवर उदयनिधी स्टॅलिन यांचे डबल मिनिंग वक्तव्य; हायकोर्टाचा मोठा आदेश
'पाणी तिथे पोहोचलं पाहिजे...' त्रिशा कृष्णनवर उदयनिधी स्टॅलिन यांचे डबल मिनिंग वक्तव्य; हायकोर्टाचा मोठा आदेश
Air India Flight Turbulence: एअर इंडियाचे विमान थांबले, उलटे-सुलटे झाले; अचानक भीषण टर्ब्युलन्स, अनेकजण जखमी, प्रवाशाने सांगितला थरारक प्रसंग
एअर इंडियाचे विमान थांबले, उलटे-सुलटे झाले; अचानक भीषण टर्ब्युलन्स, अनेकजण जखमी, प्रवाशाने सांगितला थरारक प्रसंग
Embed widget