एक्स्प्लोर

Chandra Grahan 2026 : दिल्लीसह मुख्य शहरांत दिसणार पूर्ण चंद्रग्रहण, मुंबईत चंद्रग्रहणाची 'ही' अचूक वेळ चुकवू नका, वाचा A to Z माहिती

Chandra Grahan 2026 : आजचं चंद्रग्रहण भारतात दिसणार असून या ग्रहणाचा सूतक काळ सकाळी 6 वाजून 20 मिनिटांनी सुरु झालेला आहे.

Chandra Grahan 2026 : आजचं चंद्रग्रहण भारतात दिसणार असून या ग्रहणाचा सूतक काळ सकाळी 6 वाजून 20 मिनिटांनी सुरु झालेला आहे.

Chandra Grahan 2026

1/8
3 मार्च 2026 रोजी म्हणजेच आज वर्षाचं पहिलं चंद्रग्रहण पार पडणार आहे. हे चंद्रग्रहण दुपारी 3 वाजून 20 मिनिटांनी सुरु होणार असून संध्याकाळी 6 वाजून 46 मिनिटांनी संपणार आहे.
3 मार्च 2026 रोजी म्हणजेच आज वर्षाचं पहिलं चंद्रग्रहण पार पडणार आहे. हे चंद्रग्रहण दुपारी 3 वाजून 20 मिनिटांनी सुरु होणार असून संध्याकाळी 6 वाजून 46 मिनिटांनी संपणार आहे.
2/8
यंदा पार पडणारं हे चंद्रग्रहण संपूर्ण चंद्रग्रहण असल्यानं त्याला ब्लड मून असंही म्हटलं जात आहे.
यंदा पार पडणारं हे चंद्रग्रहण संपूर्ण चंद्रग्रहण असल्यानं त्याला ब्लड मून असंही म्हटलं जात आहे.
3/8
धार्मिक मान्यतेनुसार हे चंद्रग्रहण अत्यंत महत्वाचं असून हे चंद्रग्रहण पाहण्यासाठी खगोलप्रेमी अत्यंत उत्सुक आहेत.
धार्मिक मान्यतेनुसार हे चंद्रग्रहण अत्यंत महत्वाचं असून हे चंद्रग्रहण पाहण्यासाठी खगोलप्रेमी अत्यंत उत्सुक आहेत.
4/8
हे चंद्रग्रहण भारतात दिसणार असून या ग्रहणाचा सूतक काळ सकाळी 6 वाजून 20 मिनिटांनी सुरु झालेला आहे.
हे चंद्रग्रहण भारतात दिसणार असून या ग्रहणाचा सूतक काळ सकाळी 6 वाजून 20 मिनिटांनी सुरु झालेला आहे.
5/8
वर्षाचं हे पहिलं चंद्रग्रहण भारतातील कोणत्या शहरात दिसणार आहे. याबद्दल जाणून घेऊयात.
वर्षाचं हे पहिलं चंद्रग्रहण भारतातील कोणत्या शहरात दिसणार आहे. याबद्दल जाणून घेऊयात.
6/8
2026 मधलं हे पहिलं चंद्रग्रहण मुंबई आणि दिल्लीसह लखनऊ, कोलकाता, भोपाल, चेन्नई, पटना, बेंगलुरु, हैदाराबाद, कानपूर या शहरांमध्ये दिसणार आहे.
2026 मधलं हे पहिलं चंद्रग्रहण मुंबई आणि दिल्लीसह लखनऊ, कोलकाता, भोपाल, चेन्नई, पटना, बेंगलुरु, हैदाराबाद, कानपूर या शहरांमध्ये दिसणार आहे.
7/8
तर, मुंबईमध्ये हे चंद्रग्रहण संध्याकाळी 6 वाजून 42 मिनिटांपासून केवळ पुढील 5 मिनिटांपर्यंत पाहता येणार आहे.
तर, मुंबईमध्ये हे चंद्रग्रहण संध्याकाळी 6 वाजून 42 मिनिटांपासून केवळ पुढील 5 मिनिटांपर्यंत पाहता येणार आहे.
8/8
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)

भविष्य फोटो गॅलरी

Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Horoscope Today : आज घटस्थापनेचा दिवस सर्व 12 राशींसाठी कसा असणार? देवी दुर्गेची कृपा कोणत्या राशींवर? आजचे राशीभविषिय
आज घटस्थापनेचा दिवस सर्व 12 राशींसाठी कसा असणार? देवी दुर्गेची कृपा कोणत्या राशींवर? आजचे राशीभविषिय
Shardiya Navratri 2026 Wishes : शारदीय नवरात्रीच्या मित्र परिवाराला द्या 'या' खास शुभेच्छा; करा नवदुर्गांचा जागर, पाठवा 'हे' हटके शुभेच्छा संदेश
शारदीय नवरात्रीच्या मित्र परिवाराला द्या 'या' खास शुभेच्छा; करा नवदुर्गांचा जागर, पाठवा 'हे' हटके शुभेच्छा संदेश
Trigrahi Yog 2026 : नवरात्रीच्या पहिल्याच दिवशी त्रिग्रही योगांचा जुळून येणार संयोग; 11 ऑक्टोबरपासून 3 राशींचा सुवर्णकाळ सुरु
नवरात्रीच्या पहिल्याच दिवशी त्रिग्रही योगांचा जुळून येणार संयोग; 11 ऑक्टोबरपासून 3 राशींचा सुवर्णकाळ सुरु
Shani Nakshatra Parivartan 2026 : शनिने बदललं नक्षत्र परिवर्तन...पुढचे 5 महिने 5 राशी जगतील ऐशोआरामात, शनिची सर्वात जास्त कृपा 'या' राशीवर
शनिने बदललं नक्षत्र परिवर्तन...पुढचे 5 महिने 5 राशी जगतील ऐशोआरामात, शनिची सर्वात जास्त कृपा 'या' राशीवर

व्हिडीओ

Maharashtra Drought Central Team : नुकसान आतोनात, कधी मदतीचा हात? केंद्रीय पथकासमोर मांडल्या व्यथा | Special Report ABP Majha
Nagpur Project Water Report :  पाणी घटलं, संकट वाढलं, ऑक्टोबरमध्ये मे सारखी परिस्थिती | Special Report ABP Majha
Sanjay Raut Pune :पंतप्रधान म्हणून यंदा मोदींचा शेवटचा वाढदिवस असेल, संजय राऊतांचं मोठं वक्तव्य
Datta Bharne Vijay Shivtare : वाहिनी गप्पा मारणारी आणि जास्त कानाला लागणारी माणसं आता ओळखा
Abhijeet Dipke On Delhi Protest : CJP आंदोलनाला दिल्ली पोलिसांनी परवानगी का नाकारली?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Rahul Gandhi: 'मोगॅम्बो' मोदींनी लोकशाही आणि देशातील तरुणांचं भविष्य उद्ध्वस्त केलं; राहुल गांधींचा सडकून प्रहार, म्हणाले, मोदी अस्तित्वासाठी लढत आहेत, गेल्या 15 वर्षांचा खेळ संपला
'मोगॅम्बो' मोदींनी लोकशाही आणि देशातील तरुणांचं भविष्य उद्ध्वस्त केलं; राहुल गांधींचा सडकून प्रहार, म्हणाले, मोदी अस्तित्वासाठी लढत आहेत, गेल्या 15 वर्षांचा खेळ संपला
दिल्लीत सीजेपीच्या मुंबई समन्वयकास मारहाण; प्रणय अहिरे रुग्णालयात दाखल, सीजेपी म्हणाली, लोकशाहीचा आवाज दाबता येणार नाही
दिल्लीत सीजेपीच्या मुंबई समन्वयकास मारहाण; प्रणय अहिरे रुग्णालयात दाखल, सीजेपी म्हणाली, लोकशाहीचा आवाज दाबता येणार नाही
Kolhapur News: प्रेयसीचं लग्न ठरलं, प्रियकरानं अपहरण करून दरीत ढकललं; प्रेयसी जागीच ठार, कोल्हापूर जिल्ह्यातील घटनेनं थरकाप
प्रेयसीचं लग्न ठरलं, प्रियकरानं अपहरण करून दरीत ढकललं; प्रेयसी जागीच ठार, कोल्हापूर जिल्ह्यातील घटनेनं थरकाप
तुषार गांधींना एका पोलीस ठाण्यातून दुसऱ्या ठाण्यात नेलं; आदित्य ठाकरेंचा इशारा, अखेर 8 तासांनी सुटका
तुषार गांधींना एका पोलीस ठाण्यातून दुसऱ्या ठाण्यात नेलं; आदित्य ठाकरेंचा इशारा, अखेर 8 तासांनी सुटका
दिल्लीत लाॅकडाऊन, तब्बल 38 हजार सशस्त्र पोलिसांच्या फौजाच फौजा, तरीही CJP, जेनझी, वकिल, विद्यार्थी संघटनांचा ज्ञानेश कुमारांविरोधात वणवा पेटला; तीन माजी सीएमसह तब्बल 4 हजार जणांना छावण्यांमध्ये डांबलं

आंदोलनाचा वणवा... काँग्रेसने आमदार, खासदारांना दिल्लीत बोलवलं; सरकारविरुद्ध मोठं आंदोलन उभारण्याची तयारी
आंदोलनाचा वणवा... काँग्रेसने आमदार, खासदारांना दिल्लीत बोलवलं; सरकारविरुद्ध मोठं आंदोलन उभारण्याची तयारी
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 10 ऑक्टोबर 2026 | शनिवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 10 ऑक्टोबर 2026 | शनिवार
गेल्या आठ तासांपासून अभिजित दिपके आशुतोष रांका, सौरभ दासना कुठं कैद केलंय आम्हाला माहीत नाही, जोपर्यंत ज्ञानेश कुमारांचा राजीनामा होणार नाही, तोपर्यंत माघार नाही; सीजेपीनं रणशिंग फुंकलं
गेल्या आठ तासांपासून अभिजित दिपके आशुतोष रांका, सौरभ दासना कुठं कैद केलंय आम्हाला माहीत नाही, जोपर्यंत ज्ञानेश कुमारांचा राजीनामा होणार नाही, तोपर्यंत माघार नाही; सीजेपीनं रणशिंग फुंकलं
Embed widget