एक्स्प्लोर

Chandra Grahan 2026 : सूतक काळ सुरु, चंद्रग्रहणाला अवघे काही तास शिल्लक; जाणून घ्या आकाशात चंद्र दिसण्याची अचूक वेळ

Chandra Grahan 2026 : धार्मिक मान्यतेनुसार या ग्रहण काळात आपण मंत्र जाप करावं याबरोबरच देवाचं नामस्मरण करणं शुभ मानलं जातं.

Chandra Grahan 2026 : धार्मिक मान्यतेनुसार या ग्रहण काळात आपण मंत्र जाप करावं याबरोबरच देवाचं नामस्मरण करणं शुभ मानलं जातं.

Chandra Grahan 2026

1/10
यंदा 3 मार्च 2026 ला म्हणजेच आज वर्षाचं पहिलं चंद्रग्रहण पार पडणार आहे.
यंदा 3 मार्च 2026 ला म्हणजेच आज वर्षाचं पहिलं चंद्रग्रहण पार पडणार आहे.
2/10
वर्षाचं पहिलं चंद्रग्रहण दुपारी 3 वाजून 20 मिनिटांनी सुरु होणार असून संध्याकाळी 6 वाजून 46 मिनिटांपर्यंत असणार आहे.
वर्षाचं पहिलं चंद्रग्रहण दुपारी 3 वाजून 20 मिनिटांनी सुरु होणार असून संध्याकाळी 6 वाजून 46 मिनिटांपर्यंत असणार आहे.
3/10
मात्र, या चंद्रग्रहणाचा सूतक काळ सकाळी 6 वाजून 20 मिनिटांपासूनच सुरु झालेला आहे.
मात्र, या चंद्रग्रहणाचा सूतक काळ सकाळी 6 वाजून 20 मिनिटांपासूनच सुरु झालेला आहे.
4/10
मंगळवारी म्हणजेच आज होणारं हे चंद्रग्रहण भारतातील अनेक ठिकाणी दिसणार आहे. त्यामुळे धार्मिक मान्यतेनुसार या ग्रहणाचा सूतक काळ पाळणं महत्वाचं आहे.
मंगळवारी म्हणजेच आज होणारं हे चंद्रग्रहण भारतातील अनेक ठिकाणी दिसणार आहे. त्यामुळे धार्मिक मान्यतेनुसार या ग्रहणाचा सूतक काळ पाळणं महत्वाचं आहे.
5/10
या चंद्रग्रहणाचा सूतक काळ 9 तास आधीपासूनच सुरु झाला असून हे ग्रहण भारताशिवाय ऑस्ट्रोलिया, दक्षिण-पूर्व आशिया, प्रशांत महासागर आणि अमेरिका या ठिकाणीही दिसणार आहे.
या चंद्रग्रहणाचा सूतक काळ 9 तास आधीपासूनच सुरु झाला असून हे ग्रहण भारताशिवाय ऑस्ट्रोलिया, दक्षिण-पूर्व आशिया, प्रशांत महासागर आणि अमेरिका या ठिकाणीही दिसणार आहे.
6/10
तसेच, धार्मिक मान्यतेनुसार या ग्रहण काळात आपण मंत्र जाप करावं याबरोबरच देवाचं नामस्मरण करणं शुभ मानलं जातं.
तसेच, धार्मिक मान्यतेनुसार या ग्रहण काळात आपण मंत्र जाप करावं याबरोबरच देवाचं नामस्मरण करणं शुभ मानलं जातं.
7/10
याबरोबरच, ग्रहण काळ संपल्यानंतर घरात गोमुत्र शिंपडावं यामुळे ग्रहण काळातील नकारत्मकता दूर होते.
याबरोबरच, ग्रहण काळ संपल्यानंतर घरात गोमुत्र शिंपडावं यामुळे ग्रहण काळातील नकारत्मकता दूर होते.
8/10
धार्मिक मान्यतेनुसार ग्रहण काळ संपल्यानंतर आपण स्नान करून शुद्ध व्हावं आणि घरातील देवांची मनोभावे पूजा-अर्चना करावी.
धार्मिक मान्यतेनुसार ग्रहण काळ संपल्यानंतर आपण स्नान करून शुद्ध व्हावं आणि घरातील देवांची मनोभावे पूजा-अर्चना करावी.
9/10
3 मार्च 2026 ला म्हणजेच मंगळवारी संध्याकाळी 5 वाजून 59 मिनिटांनी हे चंद्रग्रहण संपूर्ण भारतातून दिसणार आहे.
3 मार्च 2026 ला म्हणजेच मंगळवारी संध्याकाळी 5 वाजून 59 मिनिटांनी हे चंद्रग्रहण संपूर्ण भारतातून दिसणार आहे.
10/10
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)

भविष्य फोटो गॅलरी

Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Horoscope Today 14 October 2026: आज नवरात्रीचा चौथा दिवस 6 राशींसाठी भाग्याचा! मागोमाग शुभ योग जुळले, कोणाचं नशीब चमकणार? आजचे राशीभविष्य..
आज नवरात्रीचा चौथा दिवस 6 राशींसाठी भाग्याचा! मागोमाग शुभ योग जुळले, कोणाचं नशीब चमकणार? आजचे राशीभविष्य..
Shardiya Navratri 2026: हिरवीगार की खुंटलेली वाढ? घटस्थापनेच्या रोपामागे दडलाय 'हा' खास संकेत! शेवटी रोपांचे काय करतात? धार्मिक महत्त्व, लोकपरंपरा...
हिरवीगार की खुंटलेली वाढ? घटस्थापनेच्या रोपामागे दडलाय 'हा' खास संकेत! शेवटी रोपांचे काय करतात? धार्मिक महत्त्व, लोकपरंपरा...
Shardiya Navratri 2026: तुळजाभवानी देवीच्या खजिन्यात 253 किलो सोने, 4,523 किलो चांदी! माहिती अधिकारातून ऐतिहासिक ठेव्याची माहिती समोर
तुळजाभवानी देवीच्या खजिन्यात 253 किलो सोने, 4,523 किलो चांदी! माहिती अधिकारातून ऐतिहासिक ठेव्याची माहिती समोर
Shardiya Navratri 2026: तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ, मीन..नवरात्रौत्सवाचे शेवटचे 6 दिवस गेमचेंजर! अद्भूत योगायोग, पैसा, नोकरी, प्रेम.. राशीभविष्य..
तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ, मीन..नवरात्रौत्सवाचे शेवटचे 6 दिवस गेमचेंजर! अद्भूत योगायोग, पैसा, नोकरी, प्रेम.. राशीभविष्य..

व्हिडीओ

Rahul Gandhi Special Report : राहुल गांधींनी धक्का दिल्याचा महिला पत्रकाराचा आरोप; भाजपाचा हल्लाबोल
BJP Vs India Aghadi Special Report : इंडिया आघाडीच्या मोर्चावरून राजकीय वाद, दोन गुन्हे दाखल
Shetitil Navdurga | Bharti Nirgude | घरात संकट होतं, पण शेतात तिची हिंमत पिकत होती!
India Alliance Supreme Court Morcha : विरोधकांची 'सुप्रीम' धाव; कुणाकुणावर घाव? | Special Report ABP Majha
Abhijeet Dipke vs Delhi Police : दिपके, पोलीस भिडले; कोण कुणाला नडले? | Special Report ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
PHOTO : MPSC आंदोलन गाजवणारा विवेकानंद पाटील कोल्हापुरात, मूळ गावी जंगी स्वागत
MPSC आंदोलन गाजवणारा विवेकानंद पाटील कोल्हापुरात, मूळ गावी जंगी स्वागत
सोशल मीडियावर बेडशीटची विक्री, सायबर फसवणुकीचा नवा फंडा; 1 कोटीची फसवणूक, दोन घटनांत तिघांना अटक
सोशल मीडियावर बेडशीटची विक्री, सायबर फसवणुकीचा नवा फंडा; 1 कोटीची फसवणूक, दोन घटनांत तिघांना अटक
काम आपण करतो, पण ज्ञानेश कुमारांच्या कृपेने दुसरेच निवडून येतात; शर्मिला ठाकरेंचा निवडणूक आयुक्तांवर हल्लाबोल
काम आपण करतो, पण ज्ञानेश कुमारांच्या कृपेने दुसरेच निवडून येतात; शर्मिला ठाकरेंचा निवडणूक आयुक्तांवर हल्लाबोल
'चीन लडाखला केंद्रशासित प्रदेश म्हणून मान्यता देत नाही..' लडाखमधील 28 ठिकाणांवर दावा; गोगरा-हॉट स्प्रिंगचाही समावेश, जिथं 2020 मध्ये दोन्ही देशांच्या सैन्यांमध्ये घनघोर संघर्ष
'चीन लडाखला केंद्रशासित प्रदेश म्हणून मान्यता देत नाही..' लडाखमधील 28 ठिकाणांवर दावा; गोगरा-हॉट स्प्रिंगचाही समावेश, जिथं 2020 मध्ये दोन्ही देशांच्या सैन्यांमध्ये घनघोर संघर्ष
L Murugan Resignation : मोठी बातमी! मोदींच्या कॅबिनेटमधील मंत्र्याचा राजीनामा, राज्यसभेचे खासदारपदही सोडलं, विरोधकांनी घेरलं असताना दिल्लीत मोठी घडामोड
मोठी बातमी! मोदींच्या कॅबिनेटमधील मंत्र्याचा राजीनामा, राज्यसभेचे खासदारपदही सोडलं, विरोधकांनी घेरलं असताना दिल्लीत मोठी घडामोड
पुण्यात IT अभियंता महिलेनं संपवलं जीवन, चिठ्ठीत लिहला सासरच्याकडून होणारा त्रास; पतीसह 5 जणांविरुद्ध गुन्हा दाखल
पुण्यात IT अभियंता महिलेनं संपवलं जीवन, चिठ्ठीत लिहला सासरच्याकडून होणारा त्रास; पतीसह 5 जणांविरुद्ध गुन्हा दाखल
ज्ञानेश कुमार माफिया, सिस्टीमचं अपराधीकरण केलं; इंडिया आघाडीच्या बैठकीनंतर संजय राऊत कडाडले, सांगितली पुढील रणनीती
ज्ञानेश कुमार माफिया, सिस्टीमचं अपराधीकरण केलं; इंडिया आघाडीच्या बैठकीनंतर संजय राऊत कडाडले, सांगितली पुढील रणनीती
Cyberattack on Refrigeration: फ्रान्समधील शेकडो सुपरमार्केटच्या रेफ्रिजरेशन प्रणालीवर सायबर हल्ला; फ्रीझर तापमान 50 अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचून आगीचा भडका
फ्रान्समधील शेकडो सुपरमार्केटच्या रेफ्रिजरेशन प्रणालीवर सायबर हल्ला; फ्रीझर तापमान 50 अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचून आगीचा भडका, अनेक दुकानांमध्येही आगीचा भडका
Embed widget