एक्स्प्लोर
Sara Ali Khan: जीक्यू अवॉर्ड्समध्ये सारा अली खानचा खास लूक; पाहा फोटो!

(photo:saraalikhan95/ig)
1/6

सारा अली खानने GQ अवॉर्ड्स 2022 मध्ये हजेरी लावली; तिच्या लूकने सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं.
2/6

यावेळी साराने काळ्या आणि जांभळ्या रंगाचा ब्लिंगी को-ऑर्डसेट घातला होता.
3/6

चमकदार जॅकेट, मोकळे केस आणि योग्य मेकअपसह साराचा हा लूक खूप उठून दिसत आहे.
4/6

साराने या लूक साठी कमीत कमी ज्वेलरी परिधान केलीये.
5/6

वर्कफ्रंटवर सारा अली खान सध्या तिच्या आगामी चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे.(photo:saraalikhan95/ig)
6/6

आगामी चित्रपटात ती विक्रांत मैसी सोबत स्क्रीन शेअर करताना दिसणार आहे.(photo:saraalikhan95/ig)
Published at : 30 Apr 2022 11:45 AM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
बातम्या
भारत
राजकारण
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
