एक्स्प्लोर
Parineeti Chopra: राघव चड्ढा यांची नववधू उतरली रॅम्पवर; पाहा फोटो!
परिणीती आणि राघव यांच्या लग्नसोहळ्यातील फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले

Entertainment
1/11

सध्या 'लॅक्मे फॅशन वीक 2023'मध्ये स्टार्सची जत्रा पाहायला मिळत आहे.
2/11

यावेळीचा रॅम्प परिणिती चोप्रासाठी खास ठरला, कारण यावेळी अभिनेत्रीने नववधू अवतारमध्ये आपल्या नेत्रदीपक एंट्रीने सर्वांची मने जिंकली.
3/11

नवविवाहित परिणीती चोप्रा सध्या चर्चेत आहे, अभिनेत्रीने गेल्या महिन्यात राघव चढ्ढासोबत लग्न केले.
4/11

तिच्या नवीन अवताराने शोमध्ये उपस्थित असलेल्या सर्वांचे लक्ष वेधून घेतले. परिणीतीने तिच्या सुसंस्कृत शैलीने रंगमंचावर कब्जा केला.
5/11

अभिनेत्रीचा रॅम्प वॉकचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आणि ती ट्रोलच्या निशाण्यावर आली. एकीकडे चाहत्यांना परिणीतीची नवीन स्टाईल आवडली, तर दुसरीकडे ट्रोलर्सनी असा प्रश्न उपस्थित केला आहे की, अभिनेत्रीने सिंदूर आणि बांगड्या घातल्या, पण बिंदी का नाही?
6/11

अभिनेत्रीला बॉडीशेमिंगचाही सामना करावा लागला, अनेकांनी परिणीतीला तिच्या लठ्ठपणाबद्दल ट्रोल देखील केले.
7/11

तिने शोसाठी सिंदूर आणि बांगड्या आणि साडी परिधान केली होती. कमीतकमी मेकअपमध्ये परिणीतीच्या चेहऱ्यावर दिसणारी चमक तिचे सौंदर्य वाढवत होती
8/11

शो दरम्यान अभिनेत्री खूप आनंदी दिसत होती, तिने स्टेजवर डान्सही केला.
9/11

परिणीती चोप्रा आणि आम आदमी पार्टी (आप) नेते राघव चढ्ढा यांचा गेल्या महिन्यात उदयपूरच्या 'द लीला पॅलेस'मध्ये मोठ्या थाटामाटात विवाह झाला.
10/11

या दोघांनी 24 सप्टेंबर रोजी सात फेरे घेऊन आपल्या आयुष्याची नवी सुरुवात केली
11/11

परिणीती आगामी 'अॅनिमल' चित्रपटात दिसणार आहे. यामध्ये ती रणबीर कपूर आणि रश्मिका मंदान्नासोबत दिसणार आहे.
Published at : 16 Oct 2023 11:40 AM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
आयपीएल
महाराष्ट्र
महाराष्ट्र
बॉलीवूड
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज


परशराम पाटील, एबीपी माझा
Opinion