एक्स्प्लोर
IFFI 52 : इफ्फी महोत्सवच्या चित्रपटांची यादी जाहीर, मराठीतील एकूण सहा चित्रपटांचा समावेश!

IFFI 52
1/7

गोव्यात होऊ घातलेल्या 52 व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव (इफ्फी) 2021 साठी चित्रपटांची अधिकृत निवड जाहीर करण्यात आली आहे. मराठीतील एकूण सहा चित्रपटांचा समावेश आहे. ज्यात पाच फीचर फिल्म्स आहेत तर एक ही नॉन फीचर फिल्म असणार आहे.
2/7

फीचरफिल्म्स ह्या प्रकारात निपुण धर्माधिकारी दिग्दर्शित मी वसंतराव...
3/7

अनंत महादेवन दिग्दर्शित बिटरस्वीट...
4/7

निखिल महाजन दिग्दर्शित गोदावरी...
5/7

विवेक दुबे यांचा फनरल...
6/7

मेहुल अगाजा यांच्या निवास...ह्या मराठी चित्रपटांचा समावेश करण्यात आला आहे.
7/7

नॉन-फीचरमध्ये एकमेव मराठी ‘मुरमूर्स आॅफ द जंगल’चा समावेश आहे.
Published at : 06 Nov 2021 07:15 AM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
महाराष्ट्र
भारत
विश्व
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
