एक्स्प्लोर

PHOTO: रणदीपची बॉलिवूडमध्ये एन्ट्री कशी झाली?

बॉलिवूड एन्ट्रीबद्दल बोलताना रणदीप म्हणाला...

बॉलिवूड एन्ट्रीबद्दल बोलताना रणदीप म्हणाला...

रणदीपची बॉलिवूडमध्ये एन्ट्री कशी झाली?

1/9
अष्टपैलू अभिनेता रणदीप हुड्डाने (Randeep Hooda) वयाच्या पाचव्या-सहाव्या वर्षी अभिनेता व्हायचं ठरवलं होतं.
अष्टपैलू अभिनेता रणदीप हुड्डाने (Randeep Hooda) वयाच्या पाचव्या-सहाव्या वर्षी अभिनेता व्हायचं ठरवलं होतं.
2/9
फेमस होण्याच्या उद्देशाने त्याने बॉलिवूडमध्ये एन्ट्री केली.
फेमस होण्याच्या उद्देशाने त्याने बॉलिवूडमध्ये एन्ट्री केली.
3/9
बॉलिवूड एन्ट्रीबद्दल बोलताना रणदीप म्हणाला,
बॉलिवूड एन्ट्रीबद्दल बोलताना रणदीप म्हणाला,"लहानपणापासून अभिनेता होण्याचं माझं स्वप्न होतं. हरियाणामध्ये बालपण गेलं असल्याने गोष्टी सोप्या नव्हत्या. शाळेत असताना मी रंगभूमीसोबत जोडला गेलो. छोट्या नाटिकांमध्ये काम करत असताना या क्षेत्राबद्दल आणखी रुची निर्माण झाली".
4/9
किस्सा शेअर करत रणदीप म्हणाला,
किस्सा शेअर करत रणदीप म्हणाला,"पाच-सहा वर्षांचा असताना घराजवळ एका व्यक्तीचं निधन झालं होतं. पण तरी त्यांच्याआसपास कुटुंबातील मोजके सदस्य सोडून कोणी नव्हतं. त्यावेळी माझ्या मनात विचार आला माझं निधन होईल तेव्हा असं चित्र असता कामा नये. त्यासाठी आपण फेमस होणं गरजेचं आहे. पुढे एक दिवस वडिलांना मी अभिनेता व्हायचा विचार करत असल्याचं सांगितलं. त्यावेळी वडिलांनी सल्ला दिला की,"तुला जे करायचं ते कर पण म्हातारपणी आमच्यासाठी ओझं होऊ नको".
5/9
रणदीपने पुढे मुंबई गाठली. त्यावेळी नसीरुद्दीन शाह (Naseeruddin Shah) यांनी मोलाचं मार्गदर्शन केलं. त्यांचा हात त्याने कधी सोडला नाही. 'मॉन्सून वेडिंग' या सिनेमाच्या माध्यमातून त्याने बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं.पुढे राम गोपाळ वर्मांनी त्याला काम दिलं. विश्राम सावंत यांच्याकडून त्याने दिग्दर्शनाचं तंत्र शिकलं. सत्यपरिस्थितीवर सिनेमा बनवायला त्याला आवडतो
रणदीपने पुढे मुंबई गाठली. त्यावेळी नसीरुद्दीन शाह (Naseeruddin Shah) यांनी मोलाचं मार्गदर्शन केलं. त्यांचा हात त्याने कधी सोडला नाही. 'मॉन्सून वेडिंग' या सिनेमाच्या माध्यमातून त्याने बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं.पुढे राम गोपाळ वर्मांनी त्याला काम दिलं. विश्राम सावंत यांच्याकडून त्याने दिग्दर्शनाचं तंत्र शिकलं. सत्यपरिस्थितीवर सिनेमा बनवायला त्याला आवडतो".
6/9

7/9
रंग रसियामधली राजा रवी वर्माची भूमिका असो, सरबजीतमधल्या सरबजीतची,किंवा एका महिन्यात साडे तेरा कोटी लोकांनी पाहिलेल्या एक्सट्रॅक्शनमधल्या साजू रावची..तो मोजकेच रोल करतो पण प्रेक्षकांच्या मनात दीर्घकाळ छाप सोडतो.

8/9
णदीप आता स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या भूमिकेत दिसणार आहे. त्याचा 'स्वातंत्र्यवीर सावरकर' (Swatantra Veer Savarkar) हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीसाठी सज्ज आहे.
णदीप आता स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या भूमिकेत दिसणार आहे. त्याचा 'स्वातंत्र्यवीर सावरकर' (Swatantra Veer Savarkar) हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीसाठी सज्ज आहे.
9/9
22 मार्च 2024 रोजी हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. रणदीपच्या या सिनेमाची प्रेक्षकांना उत्सुकता आहे.
22 मार्च 2024 रोजी हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. रणदीपच्या या सिनेमाची प्रेक्षकांना उत्सुकता आहे.

करमणूक फोटो गॅलरी

Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Mahesh Limaye on Ashok Saraf: 'शुटिंगच्या 5 दिवस आधी अशोक मामा ICUमध्ये होते, तरीही';  महेश लिमयेंनी सांगितला किस्सा, पायाला झालेली दुखापत अन्...
'शुटिंगच्या 5 दिवस आधी अशोक मामा ICUमध्ये होते, तरीही'; महेश लिमयेंनी सांगितला किस्सा, पायाला झालेली दुखापत अन्...
Javed Akhtar on Shri Ram: 'प्रभू श्रीराम कोणत्याही एका धर्माचे नाहीत...'; जावेद अख्तर यांच्या वक्तव्याने भुवया उंचावल्या, 'रामायण'बद्दल म्हणाले...
'प्रभू श्रीराम कोणत्याही एका धर्माचे नाहीत...'; जावेद अख्तर यांच्या वक्तव्याने भुवया उंचावल्या, 'रामायण'बद्दल म्हणाले...
Famour Marathi Poet Death: गायीला वाचवण्याचा प्रयत्न जीवावर बेतला;  मुंबई-गोवा महामार्गावर ज्येष्ठ कवयित्रीचा अपघाती मृत्यू, चारचाकीचा चक्काचूर
गायीला वाचवण्याचा प्रयत्न जीवावर बेतला; मुंबई-गोवा महामार्गावर ज्येष्ठ कवयित्रीचा अपघाती मृत्यू, चारचाकीचा चक्काचूर
Golmaal 5 Distribution Rights : प्रदर्शनापूर्वीच 'गोलमाल 5' कमावणार तब्बल 100 कोटी; अजय देवगण-अक्षय कुमारच्या चित्रपटाच्या हक्कांसाठी बड्या कंपन्यांमध्ये चुरस; 'या' तारखेला येणार प्रेक्षकांच्या भेटीला!
प्रदर्शनापूर्वीच 'गोलमाल 5' कमावणार तब्बल 100 कोटी; अजय देवगण-अक्षय कुमारच्या चित्रपटाच्या हक्कांसाठी बड्या कंपन्यांमध्ये चुरस; 'या' तारखेला येणार प्रेक्षकांच्या भेटीला!

व्हिडीओ

Amit Shah vs Uddhav Thackeray : 'कोरोना'तले फोन,आरोपांचा टोन Special Report
Rohit Pawar vs Devendra Fadnavis : आरोपांची बरसात,पण घरातूनच मिळेना साथ Special Report
Eknath Shinde On Uddhav Thackeray :अमित शाहांवर टीका करणारेच सर्वात मोठे थापाडे, उद्धव ठाकरेंवर टीका
Pune Ajit Pawar Statue : अजितदादांचा पुतळा, आठवणींना उजाळा Special Report
Rohit Pawar on Devendra Fadnavis Ajit Pawar Plan Crash : 'मफलर मॅन' , आरोपांचे बाण Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Thane Crime: वेळ 4 वाजून 46 मिनिटे; अचानक एकापाठोपाठ एक 20 अश्लील व्हिडीओ ‘स्टेटस’वर अपलोड; ठाण्याच्या पोलीस आयुक्तांचंच व्हॉट्सॲप ‘हॅक’,यंत्रणांची धावपळ, नेमकं काय घडलं?
वेळ 4 वाजून 46 मिनिटे; अचानक एकापाठोपाठ एक 20 अश्लील व्हिडीओ ‘स्टेटस’वर अपलोड; ठाण्याच्या पोलीस आयुक्तांचंच व्हॉट्सॲप ‘हॅक’,यंत्रणांची धावपळ, नेमकं काय घडलं?
Satara District Bank : सातारा जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदाचा आज फैसला; भाजप की राष्ट्रवादी, कुणाचं पारडं जड? जिल्हा बँकेच्या सत्तेसाठी महायुतीत रस्सीखेच; अध्यक्षपदावरून भाजप-राष्ट्रवादी आमनेसामने
सातारा जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदाचा आज फैसला; भाजप की राष्ट्रवादी, कुणाचं पारडं जड? जिल्हा बँकेच्या सत्तेसाठी महायुतीत रस्सीखेच; अध्यक्षपदावरून भाजप-राष्ट्रवादी आमनेसामने
Raigad Traffic jam News : रायगडमध्ये चिमुकल्याने फुगा गिळला, घाबरलेले आई-बाप लेकराला रुग्णालयात घेऊन निघाले, पण ट्रॅफिकमुळे रस्त्यातच जीव सोडला, अलिबाग-बेलकडे मार्गावरील घटनेने संतापाची लाट
रायगडमध्ये चिमुकल्याने फुगा गिळला, घाबरलेले आई-बाप लेकराला रुग्णालयात घेऊन निघाले, पण ट्रॅफिकमुळे रस्त्यातच जीव सोडला, अलिबाग-बेलकडे मार्गावरील घटनेने संतापाची लाट
NCP Leader viral video:  नर्तिकेवर एकापाठोपाठ एक कोऱ्या करकरीत नोटा उधळल्या, गर्दीतून 'सातबारा कोरा होईल'ची हाक, राष्ट्रवादीच्या नेत्याचा व्हिडीओ व्हायरल
नर्तिकेवर एकापाठोपाठ एक कोऱ्या करकरीत नोटा उधळल्या, गर्दीतून 'सातबारा कोरा होईल'ची हाक, राष्ट्रवादीच्या नेत्याचा व्हिडीओ व्हायरल
MS Dhoni Emotional Video After Retirement Of IPL: IPL मधून निवृत्ती घेताच जुन्या फोटोंसह स्वत: व्हिडीओ एडिट केला; MS धोनीच्या पोस्टने सगळ्यांना रडवले
IPL मधून निवृत्ती घेताच जुन्या फोटोंसह स्वत: व्हिडीओ एडिट केला; MS धोनीच्या पोस्टने सगळ्यांना रडवले
Musafir Khana Masjid in bhendi bazar: भेंडीबाजारातील दाऊदच्या घराजवळची मुसाफिरखाना मशीद BMC जमीनदोस्त करणार, तोडकामापूर्वी अश्विनी भिडेंनी बोलावली महत्त्वाची बैठक
भेंडीबाजारातील दाऊदच्या घराजवळची मुसाफिरखाना मशीद BMC जमीनदोस्त करणार, तोडकामापूर्वी अश्विनी भिडेंनी बोलावली महत्त्वाची बैठक
IPL Top Released Player List 2027: MS धोनीपासून ट्रॅव्हिस हेड, शिमरॉन हेटमायरपर्यंत....; आयपीएल 2027 मधून रिलीज केलेल्या टॉप खेळाडूंची यादी, चक्रावणाऱ्या नावांचा समावेश
धोनीपासून हेड, हेटमायरपर्यंत....; आयपीएल 2027 मधून रिलीज केलेल्या टॉप खेळाडूंची यादी, चक्रावणाऱ्या नावांचा समावेश
Maharashtra IAS Transfer : राज्यातील प्रशासनात मोठे फेरबदल! तीन वरिष्ठ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; अतुल पाटणे, शैला ए. आणि स्वाती म्हसे-पाटील यांना नव्या जबाबदाऱ्या!
राज्यातील प्रशासनात मोठे फेरबदल! तीन वरिष्ठ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; अतुल पाटणे, शैला ए. आणि स्वाती म्हसे-पाटील यांना नव्या जबाबदाऱ्या!
Embed widget