एक्स्प्लोर

Loan Waiver : शेतकऱ्यांसाठी दोन लाखांपर्यंत कर्जमाफी जाहीर; कोणते शेतकरी पात्र? 

Maharashtra Loan Waiver : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुण्यबाई अहिल्याबाई होळकर शेतकरी कर्जमाफी योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांसाठी दोन लाखांच्या कर्जमाफीची घोषणा केली आहे. 

मुंबई : राज्यातील शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी असून दोन लाखांपर्यंतच्या कर्जमाफीची घोषणा करण्यात आली आहे. राज्याचा अर्थसंकल्प मांडताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्याची घोषणा केली. पुण्यबाई अहिल्याबाई होळकर शेतकरी कर्जमाफी योजनेच्या अंतर्गत ही कर्जमाफी करण्यात आल्याचं देवेंद्र फडणवीसांनी जाहीर केलं आहे. 

30 सप्टेंबर 2025 पर्यंत पीक कर्ज थकीत असलेल्या पात्र शेतकऱ्यांना दोन लाख रुपयांपर्यंत कर्जमाफी जाहीर करण्यात आली आहे. तसेच जे शेतकरी नियमित कर्जफेड करतात, त्यांच्यासाठी 50 हजार रुपयांपर्यंत प्रोत्साहनपर लाभ दिला जाणार असल्याची घोषणाही करण्यात आली आहे.

Maharashtra Loan Waiver : कर्जमाफीसाठी कोणते शेतकरी पात्र? 

- दोन लाख रुपयांपर्यंतची थकबाकी असलेले शेतकरी. 
- ज्यांचं पीककर्ज थकलेलं आहे असे शेतकरीच पात्र असतील. 
- 30 सप्टेंबर 2025 पर्यंत थकीत असलेले कर्ज माफ होणार.
- नियमित कर्जपरतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना 50  हजार रुपयांपर्यंत प्रोत्साहन लाभ. 

Maharashtra Karj Mafi : बजेटमधील शेतीसाठीचे महत्त्वाचे मुद्दे

शेतकऱ्यांचं दोन लाखांपर्यंतचं पीककर्ज माफ, 30 सप्टेंबर 2025 पर्यंतच्या पात्र शेतकऱ्यांना लाभ.
* नियमित कर्जपरतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना 50 हजार रुपयांपर्यंत प्रोत्साहन
* गोपीनाथ मुंडे अपघात योजनेत शेतमजूरांचा सहभाग करणार.
* पाणंद रस्त्यांना मान्यता दिली आहे.
* 30 लाखांहून अधिक शेतकऱ्यांना हवामान, बाजारभाव माहिती दिली जात आहे.
* चारही कृषी विद्यापीठात एआयजी मदत घेतली जात आहे. शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढण्यास मदत होत आहे.
* अॅग्रीस्टॅक योजना राबविण्यात येत आहे. 
* 1 कोटी 31 लाख फार्मर आयडी फेब्रुवारी पर्यंत झाले आहे.
* चार वर्षांत भांडवली गुंतवणूक वाढवून पायाभूत सुविधा निर्माण केल्या जातील.
* आगामी दोन वर्षांत महाराष्ट्र नैसर्गिक शेती अभियानाची सुरुवात.
* गोपीनाथ मुंडे मंडळात आता शेतमजुरांचा ही समावेश करणार
* महिला गोपालक, शेळी पालकांसाठी विशेष योजना राबविण्यात येईल.

Maharashtra Budget  : महसुली तूट 1 टक्क्यांपर्यंत कमी 

यावर्षी अर्थसंकल्पासाठी 7 लाख 69 हजार 467 कोटी रुपयांची खर्चासाठी तरतूद करण्यात आली आहे.  यंदाच्या अर्थसंकल्पात 40 हजार 552 कोटी रुपयांची तूट येत आहे. राजकोषीय तूट ही 3 टक्क्यांपेक्षा कमी ठेवण्यात शासन यशस्वी ठरले आहे, तसेच महसुली तूट ही 1 टक्क्यांपेक्षा कमी राहिली आहे. 

ही बातमी वाचा:

महत्त्वाच्या बातम्या

ठाकरेंच्या 16 आमदार आणि 7 खासदारांसोबत अंतिम बोलणी झालीय; एकनाथ शिंदेंच्या आमदाराचा मोठा दावा
ठाकरेंच्या 16 आमदार आणि 7 खासदारांसोबत अंतिम बोलणी झालीय; एकनाथ शिंदेंच्या आमदाराचा मोठा दावा
ABP Majha Top Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 15 जून 2026 | सोमवार
ABP Majha Top Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 15 जून 2026 | सोमवार
हरवलेला 'शाळेचा पहिला दिवस'!
हरवलेला 'शाळेचा पहिला दिवस'!
Sanchita Ugale Death: 'छावा' सिनेमात ताराराणी, तरी अंत्यसंस्काराला एकही कालाकार नाही; संचिताच्या चुलत भावाने सांगितला तिचा संघर्ष
Sanchita Ugale Death: 'छावा' सिनेमात ताराराणी, तरी अंत्यसंस्काराला एकही कालाकार नाही; संचिताच्या चुलत भावाने सांगितला तिचा संघर्ष

व्हिडीओ

UBT Meeting Special Report :मातोश्रीची वाढती धाकधूक की आमदारांनंतर आता खासदारांमध्येही फुटीची नांदी?
Tukaram Mundhe : तुकाराम मुंढेंच्या कारवाईच्या धास्तीने परळीतील पानटपऱ्यांची शटर्स डाऊन Special Report
Pune Rain : अर्धा जून संपला तरी पुण्यात पाऊसच नाही, 2014 नंतर प्रथमच पुण्यात 15 जूनपर्यंत पाऊस नाही
America Iran Agreement : कसा आहे शांती करार? लेबनॉनसह सर्व आघाड्यावर कायमची शस्त्रसंधी
Tandulwadi Accident Savior : तांदूळवाडीतील अपघात कसा घडला? 'देवदूत' इरफानने पाच जणांचा जीव वाचवला!

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Iran War Live Update: युद्धखोर इस्रायलचा अमेरिका-इराण शांतता करार स्वीकारण्यास नकार; नेतान्याहूंचे मंत्री म्हणाले, 'लेबनॉनमधून माघार घेणार नाही, आम्ही अमेरिकेचे गुलाम नाही'
युद्धखोर इस्रायलचा अमेरिका-इराण शांतता करार स्वीकारण्यास नकार; नेतान्याहूंचे मंत्री म्हणाले, 'लेबनॉनमधून माघार घेणार नाही, आम्ही अमेरिकेचे गुलाम नाही'
ठाकरेंच्या 16 आमदार आणि 7 खासदारांसोबत अंतिम बोलणी झालीय; एकनाथ शिंदेंच्या आमदाराचा मोठा दावा
ठाकरेंच्या 16 आमदार आणि 7 खासदारांसोबत अंतिम बोलणी झालीय; एकनाथ शिंदेंच्या आमदाराचा मोठा दावा
Abhijeet Dipke: कॉकरोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजीत दीपकेंना कानशिलात लगावली; जयपूरमध्ये आंदोलनावेळी घडली घटना
कॉकरोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजीत दीपकेंना कानशिलात लगावली; जयपूरमध्ये आंदोलनावेळी घडली घटना
Tukaram Mundhe :
"साहेब येणार आहेत...!" तुकाराम मुंढेंच्या नुसत्या नावानेच बाजारपेठा गपकन बंद; भेसळयुक्त व्यावसायिक, टपरी चालकांचे धाबे दणाणले!
आता फक्त हवेत 16 खासदार! भाजप राज्यसभेत दोन तृतियांश बहुमतापासून अवघ्या 16 जागा दूर; तृणमूलमधील फुटीचा मिळणार फायदा; राज्यघटनेतील दुरुस्ती विधेयके मंजूर करण्यासाठी वाटचाल
आता फक्त हवेत 16 खासदार! भाजप राज्यसभेत दोन तृतियांश बहुमतापासून अवघ्या 16 जागा दूर; तृणमूलमधील फुटीचा मिळणार फायदा; राज्यघटनेतील दुरुस्ती विधेयके मंजूर करण्यासाठी वाटचाल
Abhishek Banerjee: तिकडं पक्षातील आमदार खासदारांची घाऊक फोडाफोडी सुरु असतानाच इकडं अभिषेक बॅनर्जींची काल 8 तास CID चौकशी आज ED कडून चौकशी
तिकडं पक्षातील आमदार खासदारांची घाऊक फोडाफोडी सुरु असतानाच इकडं अभिषेक बॅनर्जींची काल 8 तास CID चौकशी आज ED कडून चौकशी
Sanchita Ugale Death: 'छावा' सिनेमात ताराराणी, तरी अंत्यसंस्काराला एकही कालाकार नाही; संचिताच्या चुलत भावाने सांगितला तिचा संघर्ष
Sanchita Ugale Death: 'छावा' सिनेमात ताराराणी, तरी अंत्यसंस्काराला एकही कालाकार नाही; संचिताच्या चुलत भावाने सांगितला तिचा संघर्ष
पक्षांतर करणाऱ्यांना नाकारा म्हणत नवरा बायकोनं तीन वर्षांपूर्वी NCPI पक्ष स्थापन केला, त्याच मान्यता नसलेल्या पक्षात आता तृणमुलमधील फुटीर खासदारांचा गट सामील!
पक्षांतर करणाऱ्यांना नाकारा म्हणत नवरा बायकोनं तीन वर्षांपूर्वी NCPI पक्ष स्थापन केला, त्याच मान्यता नसलेल्या पक्षात आता तृणमुलमधील फुटीर खासदारांचा गट सामील!
Embed widget